Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Practice Exam 30

1. सोडवा 

Poloce-bharti-practice-exam-30
  1. 30
  2. 40
  3. 28
  4. 42

2. एका गावात चहा पिणारे लोक 75% आहे तर कॉफी पिणारे लोक 78% आहे आणि दोन्ही पेय पिणारे लोक 1400 आहे मात्र काहीच न पिणारे लोक 17% आहे तर गावाची एकूण लोकसंख्या किती असेल?

  1. 2000
  2. 1800
  3. 2200
  4. 1600

3. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते?

  1. मोरारजी देसाई
  2. लाल बहादूर शास्त्री
  3. अटल बिहारी वाजपेयी
  4. चौधरी चरण सिंह

4. शिवम आणि स्वराज यांच्या वयाची बेरीज 56 आहे पण स्वराज शिवम पेक्षा 2 वर्षाने लहान आहे तर स्वराज चे 3 वर्षांपूर्वी वय किती असेल?

  1. 29
  2. 24
  3. 27
  4. 30

5. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली?

  1. हावडा – हुगली
  2. मुंबई – ठाणे
  3. मुंबई – पुणे
  4. ठाणे – पुणे

6. काळ ओळखा – मी अभ्यास केला होता

  1. रीती भूतकाळ
  2. साधा भूतकाळ
  3. पूर्ण भूतकाळ
  4. अपूर्ण भूतकाळ

7. एका संख्येचे 17% हे 119 आहे तर त्याच संख्येचे 19% किती असेल?

  1. 133
  2. 171
  3. 123
  4. 700

8. 16 चे 16 टक्के किती?

  1. 2.56
  2. 256
  3. 2560
  4. 25.6

9. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 8:20::10:?

  1. 25
  2. 26
  3. 23
  4. 21

10. योग्य शब्द निवडा – तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची —— करून आला

  1. बाजरी
  2. पावडी
  3. पिंड
  4. कणिक

9 thoughts on “Answer key Police Bharti Practice Exam 30”

  1. सर आम्ही जो पर्याय निवडला आहे तो पण दिसायला पाहिजे ह्या Answer key मध्ये चुकीचे उत्तर आणि बरोबर हे दोन पर्याय दिसावे म्हणजे १ ते २९ पर्यंत जी स्टेट आहे त्या प्रमाणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!