1. आशा वायव्येकडे बघत उभी आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
- वायव्य
- ईशान्य
- आग्नेय
- नैऋत्य
2. खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही?
- किंतु
- किंवा
- अथवा
- वा
महत्वाची टीप : विकल्प म्हणजे पर्याय, आणि पर्याय आपण किंवा , अथवा , वा या शब्दांनी दाखवतो. जसे राम किंवा श्याम , असे वा तसे . वरील सर्व पर्याय मध्ये फक्त किंतु हा शब्द पर्याय दाखवत नाही.
3. सोडवा
- 110/167
- 120/157
- 110/157
- 120/167
स्पष्टीकरण
(48+72) / ( 9 +14+ 144)
120/167
4. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे?
- 21 सप्टेंबर5
- 21 ऑक्टोंबर
- 21 जून
- 21 एप्रिल
5. खालील पैकी आभासी डिजीटल चलनाचा एक प्रकार आहे –
- NEFT
- विकीलिक्स
- बीट कॉइन
- IMPS
6. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे आणि कर्ण 13 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल?
- 30 सेमी
- 119 सेमी
- 36 सेमी
- 324 सेमी
स्पष्टीकरण :
काटकोन त्रिकोणाचा कर्ण वर्ग = पाया वर्ग + उंची वर्ग
169 = 25 + उंची वर्ग
उंची वर्ग = 169 -25 = 144 म्हणून उंची = 12 ( 144 चे वर्गमूळ 12)
परिमिती = सर्व बाजूंची बेरीज = 13+5+12 = 30
7. देव ह्या शब्दाचे अनेक वचन काय होईल?
- देव
- देवता
- देवी
- देवदेवता
8. 2020 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जैर बोलसनोरो आहे. ते खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे?
- साऊथ आफ्रिका
- रशिया
- फ्रान्स
- ब्राझिल
प्रजासत्ताक दिनाचे अलीकडच्या काही वर्षांचे प्रमुख पाहुणे बघण्यासाठी इथे क्लिक करा : प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे)
9. पुढील वाक्य विध्यर्थी होण्यासाठी योग्य क्रियापद निवडा : कष्टाचे फळ ज्याचे त्याला …….
- मिळावे
- मिळेल
- मिळते
- मिळेल का?
एक महत्वाची ट्रिक : वाक्य विध्यर्थी होण्यासाठी : क्रियापदाचे शेवटचे अक्षर हे वा वे असे असते ( बहुतेक वेळा ) जसे : करावे, द्यावे किंवा थांबावा.
10. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? B+I=K M+F=S H+L=?
- T
- S
- V
- U
प्रश्न संकलन आणि स्पष्टीकरण : Mr.Sagar B Tupe Patil 9049030707
तुम्ही हा उपक्रम करतात खरच खुप छान आहे.धन्यवाद सर
Better
Very nice sir!!!
You are started the mathematical explanations of test series.
Thank you so much…..
Thank very much for appreciation!
Maths solution det raha sir
Thankyou sir ❣️
Awesome my
Thanks sir for the test but math and resoning wr bhar dya sir..
गणित आणि बुध्दिमत्ता साठी स्वतंत्र टेस्ट तयार करण्यात येत आहे.
पोलीस भरती परीक्षेत ह्या दोन विषयांना विशेष महत्त्व आहे.
– Sbfied
Nice sir
Nice sir ji
Khup chhan test hoti sir… Thank you so much for this project
Thanks for your appreciation