Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Practice Exam 33

1. मालिका पूर्ण करा- abcd abcd_ abcde_ abcd_ _ _

  1. efede
  2. edefe
  3. efefe
  4. efefg

2. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता खालील पैकी कोणत्या राज्यात साक्षरता कमी आहे?

  1. केरळ
  2. त्रिपुरा
  3. राजस्थान
  4. बिहार

3. एका संख्येची 1/8 पट ही 360 ची 1/9 पट आहे तर ती संख्या कोणती आहे?

  1. 160
  2. 840
  3. 320
  4. 360

स्पष्टीकरण

police-bharti-online-exam-2019

4. खालील पैकी किती वाजता आरश्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखा वेळ दर्शवतील?

  1. 3.15
  2. 12
  3. 6.3
  4. 12.00 आणि 6.30 दोन्हीही

5. सोडवा 

police-bharti-question-paper-33
  1. 21/4
  2. 23/4
  3. 17/4
  4. 19/2

6. एका शर्यतीत विशाल पाचव्या स्थानावर होता. प्रिया ही विशाल च्या मागे चौथी आणि शेवटून देखील चौथी होती तर शर्यतीत एकूण किती विद्यार्थी असतील?

  1. 12
  2. 13
  3. 14
  4. 11

7. 40 मिनिट 20 सेकंद चे 11 सेकंद शी असणारे गुणोत्तर किती?

  1. 230:33
  2. 1:220
  3. 22:110
  4. 220:1

8. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली?

  1. कलकत्ता
  2. सूरत
  3. मुंबई
  4. बनारस

9. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

  1. गुणवाचक
  2. क्रमवाचक
  3. संख्यावाचक
  4. अनिश्चित

10. भरपूर कष्ट करणे ह्या अर्थाचा वाक्य प्रचार खालील पैकी कोणता आहे?

  1. जीवाचे रान करणे
  2. छक्के पंजे करणे
  3. जोडे फाटणे
  4. जीव टांगणीला लागणे

Onlinetest by SBfied.com & Study Initiative By Mr.Sagar B Tupe Patil

2 thoughts on “Answer key Police Bharti Practice Exam 33”

  1. Raje Podatkowe

    It is such a great resource which you are providing and you give it away for free. I take pleasure in seeing web sites that fully grasp the worth of offering a high quality resource for free of charge.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!