HAPPY NEW YEAR 2020
1. भारताचे नविन लष्कर प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणी पदभार स्वीकारला?
- जनरल मनोज मुकुंद नरवणे
- जनरल सुरेंदर सिंह
- लेफ्टनंट जनरल अनिल चौहान
- जनरल दलबिर सिंह सुहाग
2. तलवार ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
- समशेर
- खडग
- क्रुपण
- समशेर आणि खडग दोन्हीही
3. एका रांगेत पाच व्यापारी आपापल्या घोड्यावर उभे आहे. त्यातील प्रत्येक व्यापाराच्या खांद्यावर एकेक कबुतर बसले आहे तर सर्व सजीवांच्या पायांची संख्या किती असेल?
- 40
- 70
- 60
- 36
4. हेमंत सोरेन यांनी नुकतेच झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली ते झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहे?
- 9 वे
- 11 वे
- 8 वे
- 10 वे
5. सुरासुर ह्या शब्दाची संधी सोडवा
- सुरा + सुर
- सुर + आसुर
- असुर + सुर
- सुर + असुर
6. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला ह्या वाक्यात आपण हा शब्द आहे..
- सामान्य सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- समुह दर्शक सर्वनाम
7. भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
- लॉर्ड हस्टींग
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड वेलस्ली
8. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:4 आहे अजुन 14 वर्षांनी मुलाचे वय वडीलाचा आजच्या वयापेक्षा 13 वर्षाने कमी असेल तर मुलाचे आजचे वय शोधा
- 14
- 16
- 12
- 18
9. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल?
- KB
- TB
- MB
- GB
10. पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या श्री विकास सबनीस यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध …… होते.
- निवेदक
- पत्रकार
- लेखक
- कार्टूनिस्ट
11. जर TABLE हा शब्द LETAB असा लिहितात आणि CONCEPT हा शब्द CEPTCON असा लिहितात तर BOOK हा शब्द कसा लिहाल?
- KOOB
- OOBK
- OKBK
- KBOO
12. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांक लहान आहे
- 17/5
- 22/50
- 22/16
- 23/8
13. 10000 रुपये चक्रवाढ व्याजाने 20% व्याजदराने दिले असता 2 वर्षअखेरीस किती रक्कम परत मिळेल?
- 14400
- 14000
- 12400
- 16400
14. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एक एक दिवस काम करण्याचे ठरवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
- 5
- 12
- 24
- 10
15. खालीलपैकी कोणते जोडाक्षर आहे?
- कोणतेही नाही
- दोन्हीही
- क्ष
- ज्ञ
Mobile number la mile ka 9421075288
वैभव सर, टेस्ट ची लिंक जास्तीत जास्त पोहचवण्यासाठी WhatsApp आणि Telegram चा वापर केला जातोय.
जर तुम्हाला रोजच्या टेस्ट ची लिंक मिळत नसेल तर
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
ही लिंक सेव्ह करून ठेवा. नवीन येणाऱ्या सर्व टेस्ट इथे असतात. तुम्ही रोज ह्या लिंक ला भेट देऊन नवीन टेस्ट सोडवू शकता.
– SBfied