1. णे दी व का डे घो ना ग च पुढील शब्दापासून एक वाक्य प्रचार तयार होतो. ह्या वाक्य प्रचाराचे पाचवे अक्षर कोणते असेल?
- ना
- दी
- डे
- च
2. खालील पैकी कोणत्या शब्दाला – करी हे प्रत्यय लागणार नाही.
- देणे
- कला
- शेत
- भाडे
3. तीन वस्तूंची सरासरी किंमत 1020 रुपये आहे जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 4:8:5 असे असेल तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती असेल?
- 1440
- 900
- 2160
- 2040
4. सोडवा

- 9
- 81
- 729
- 27
5. 29 जानेवारी 2016 रोजी सुहास च्या वडिलांनी सुहास चा पहिला वाढदिवस साजरा केला जर त्या दिवशी बुधवार असेल तर त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला कोणता वार असेल?
- बुधवार
- गुरुवार
- मंगळवार
- शुक्रवार
6. साबण तयार करण्यासाठी खालील पैकी कोणता क्षार प्रामुख्याने वापरला जातो?
- अल्युमिनियम
- दोन्हीही
- पोटॅशियम
- सोडियम
7. एका वर्षापूर्वी रुजू झालेल्या कामगाराचा पगार 17280 रुपये आहे तर नवीन रुजू होणाऱ्या कामगाराचा पगार 14400 रुपये आहे. तर कर्मचाऱ्याला एका वर्षात किती टक्के पगार वाढ मिळत असेल?
- 25
- 15
- 30
- 20
8. मालिका पूर्ण करा – 12 12 13 14 14 16 15 18 16 20 17 ? 18
- 22
- 20
- 21
- 18
9. 7873745677637438 या संख्येमालिके मध्ये समोर सम आणि मागे विषम संख्या असणारे किती 7 आले आहेत?
- 1
- 2
- 3
- 4
10. 1922 यावर्षी हिंसक वळण घेतलेली घटना चौरी चौरा इथे घडली. हे ठिकाण कोणत्या राज्यात येते?
- बिहार
- गुजरात
- मध्यप्रदेश
- उत्तरप्रदेश
Onlinetest by SBfied.com & Study Initiative By Mr.Sagar B Tupe Patil
Sir question number 7 plz explain
17280 – 14400 =2880
2880×100÷14400=20
I liked sir but plz math’s problem in explains
Sir we are trying to provide explanation for mathematical problems.
But it is very hard to write mathematical equation.
So explanation of maths problem will be given in next few test.
– Sbfied
Explanation of all questions will be given shortly
ह्या Answer key मध्ये आम्ही निवडलेला पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय आणी बरोबर चा पर्याय हे दोन्ही उत्तरे दिसावी