Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Question Paper 37

1. 100 मीटर + 200 मीटर – 50 मीटर = किती सेमी

  1. 25000
  2. 250000
  3. 2500
  4. 250

2. 12 पुरुष एक काम 4 दिवसात करतात तर 16 महिला तेच काम 3 दिवसात करतात. तर 6 महिला आणि 18 पुरुष तेच काम किती दिवसात करतील?

  1. 2
  2. 2.5
  3. 3.5
  4. 1

3. 3 6 12 21 33 48 ?

  1. 56
  2. 66
  3. 72
  4. 63

4. वर्तुळा च्या केंद्रातून जाणाऱ्या आणि परिघावरील दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात?

  1. व्यास
  2. जीवा
  3. त्रिज्या
  4. परीघ

5. चंद्रकला ही आनंदराव यांची बहीण आहे. दिनेश हा आनंदराव यांचा मुलगा आहे तर दिनेश ची आई आणि चंद्रकला यांची आई यांच्यात नाते काय?

  1. भावजय नणंद
  2. आत्या नणंद
  3. सासू सून
  4. आत्या भाची

6. जर 6 x 6 = 216 आणि 8 x 8 = 512 तर 10 x 10 = ?

  1. 981
  2. 225
  3. 1225
  4. 1000

7. व्यायाम : शक्ती : : काम : ?

  1. आनंद
  2. आरोग्य
  3. आराम
  4. पैसा

8. मार्च महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 8 तारीख होती तर खालील पैकी कोणता वार पाच वेळा त्याच महिन्यात येणार नाही?

  1. शुक्रवार
  2. रविवार
  3. मंगळवार
  4. शनिवार

9. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो?

  1. 1.3 सेकंद
  2. 1 मिनिट 3 सेकंद
  3. 3 सेकंद
  4. 8 मिनिट 16 सेकंद

10. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली?

  1. 1930
  2. 1932
  3. 1931
  4. 1929

11. खालील पैकी कोणता शब्द देशी आहे?

  1. लुगडे
  2. मंजूर
  3. इडली
  4. साबण

12. विशाल सकाळी लवकर उठतो या वाक्याचे रीती भूतकाळ मध्ये रुपांतर करा.

  1. विशाल सकाळी लवकर उठत राहील.
  2. विशाल सकाळी लवकर उठत असे.
  3. विशाल सकाळी लवकर उठ.
  4. विशाल सकाळी लवकर उठत असतो.

13. वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. नारळ हाती देणे

  1. हकालपट्टी करणे
  2. सत्कार करणे
  3. अनावश्यक काम सोपविणे
  4. माघार घेणे

14. विरुद्ध अर्थी शब्द निवडा – कर्णमधुर

  1. कर्णकटू
  2. कर्णकडू
  3. कर्ण कठोर
  4. गोड

15. रॉकेट साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये खालील पैकी कोणत्या दोन वायूंचे मिश्रण असते?

  1. हेलियम आणि ऑक्सिजन
  2. हैड्रोजन आणि ऑक्सीजन
  3. ऑक्सिजन आणि फॉस्फरस
  4. ऑक्सिजन आणि नायट्रोजन
Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या

7 thoughts on “Answer key Police Bharti Question Paper 37”

    1. सर सध्या तरी जाहिराती शिवाय टेस्ट उपलब्ध करून देणे शक्य नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाहिराती शिवाय टेस्ट देण्याचा प्रयत्न केला जाईल.
      – SBfied

  1. ही टेस्ट खुपच छान आहे. गणिताच्या प्रश्नाचे उत्तर हे स्पष्टीकरण सहीत दिले तर आणखीण फायदा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!