Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Question Paper 38

1. 1#56 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो तर # च्या जागी कोणता अंक असेल?

  1. 7
  2. 5
  3. 6
  4. 0

2. तीन भावांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 11 वर्षाने मोठा असेल आणि उरलेल्या एका भावाचे वय 9 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती?

  1. 14
  2. 13
  3. 15
  4. 16

3. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही?

  1. मृदुंग
  2. संतूर
  3. वीणा
  4. सितार

4. सह सबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. म्यान – तलवार

  1. कपडे – दुकान
  2. भाता – बाण
  3. पैसे – बँक
  4. पुस्तक – कपाट

5. खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द निवडा

  1. शेजारीपाजारी
  2. लांबचलांब
  3. झिमझिम
  4. अघळपघळ

6. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत.

  1. प्रथम – द्वितीय – तृतीय
  2. लहान – मध्यम – मोठे
  3. शिशु – किशोर – तरुण
  4. प्राथमिक – माध्यमिक – उच्च

7. मी पुस्तक पोस्टाने पाठवले आहे ह्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

  1. गौण क्रियापद
  2. शक्य क्रियापद
  3. संयुक्त क्रियापद
  4. प्रयोजक क्रियापद

8. योग्य सहसंबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा 9(11)8 16(9)5 ?(15)8

  1. 49
  2. 36
  3. 7
  4. 17

9. एक काम प्रभू 16 दिवसात संपवतो जर त्याने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल?

  1. 3/4
  2. 12/17
  3. 6/16
  4. 4/16

10. संजय ला वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. विशाल पेक्षा कमी गुण असणारा एकच विद्यार्थी वर्गात आहे मात्र किरण ला वैभव पेक्षा जास्त गुण आहे तर वर्गात सर्वात कमी गुण कोणाला असतील?

  1. संजय
  2. किरण
  3. वैभव
  4. विशाल

11. केंद्र सरकारने नुकतेच व्ही के यादव यांचा अध्यक्ष पदासाठी कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला. ते …… चे अध्यक्ष आहे.

  1. रेल्वे बोर्ड
  2. यूपीएससी
  3. एलआयसी
  4. स्टाफ सिलेक्शन कमीशन

12. नवीन वर्षाला सुरुवात करण्याअगोदर याआधीच्या दिवसांचे………… पाहिजे (खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा)

  1. पांग फेडणे
  2. तिलांजली देणे
  3. सिंहावलोकन करणे
  4. सूतोवाच करणे

13. 162 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीचा एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वे ची लांबी किती असेल?

  1. 600
  2. 500
  3. 650
  4. 450

14. जर KLM – LNP PQR – ?

  1. QSU
  2. QPQ
  3. QSR
  4. QRS

15. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देखील पेन्शन असावे ह्या हेतूने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेला खालील पैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?

  1. पंडित दीनदयाळ
  2. सरदार वल्लभभाई पटेल
  3. अटल बिहारी वाजपेयी
  4. महात्मा गांधी
Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या

4 thoughts on “Answer key Police Bharti Question Paper 38”

  1. खूप छान टेस्ट असतात सर फक्त गणिते explain करून सागावे

    1. धन्यवाद सर,
      नक्कीच सर गणिताच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!