1. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे
- फळ
- पाणी
- पदार्थ
- परिस्थिती
2. वृषभ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
- बकरा
- घोडा
- बलवान मनुष्य
- बैल
3. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील?
- 12
- 25
- 13
- 26
4. एका परीक्षा केंद्रावर चारशे मुले आणि आठशे मुली यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पन्नास टक्के मुले आणि 75 टक्के मुली पास झाल्या तर एकूण किती विद्यार्थी परीक्षा पास झाले असतील?
- 800
- 1000
- 600
- 650
5. सोडवा
- 8
- 4/9
- 6/5
- 5
6. बाळ जेवले तरी आईचे पोट भरते . ह्या वाक्याचा अलंकार ओळखा
- असंगती
- चेतनागुणोक्ती
- विरोधाभास
- अतिशयोक्ती
7. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते?
- मध्य प्रदेश
- कर्नाटक
- ओरिसा
- तमिळनाडू
8. संघर्षाच्या काळात भाऊरावांची पत्नी म्हणजे अगदी ………. झाली होती. ( वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य वाक्य प्रचार निवडा )
- सत्यवानाची सावित्री
- लंकेची पार्वती
- अयोध्या ची कैकई
- रामाची सीता
9. 4 8 7 9 हे अंक एकदाच वापरून 5000 पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
- 18
- 20
- 12
- 24
10. ठरल्याप्रमाणे रक्कम वाटली गेली. या वाक्याचा प्रयोग ओळखा
- कर्तरी प्रयोग
- नवीन कर्मणी
- भावे प्रयोग
- पुराण कर्मणी प्रयोग
11. जर H+E+L+P = 41 तर D+O+N+E = ?
- 38
- 46
- 45
- 39
12. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा. 553 535 518 502 487 473 ?
- 457
- 444
- 458
- 460
13. एका शहराच्या तापमानाची काही दिवसांची नोंद याप्रमाणे आहे 28 21 23 22 25 25 तर त्या शहराचे सरासरी तापमान किती आहे?
- 24
- 23
- 22.5
- 24.5
14. A ठिकाणापासून B ठिकाण चार किलोमीटर पूर्वेला आहे. B ठिकाणापासून C ठिकाण चार किलोमीटर उत्तरेला आहे. C ठिकाणापासून D ठिकाण चार किलोमीटर पश्चिमेला आहे. D ठिकाणापासून E ठिकाण एक किलोमीटर दक्षिणेला आहे तर E ठिकाण A ठिकाण पासून किती किलोमीटर दूर असेल?
- 6
- 2
- 3
- 7
15. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे
- आचार्य विनोबा भावे
- महर्षी वि रा शिंदे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- कर्मवीर भाऊराव पाटील
Nice प्लॅन sir , lick it
धन्यवाद सर
Good work sir,
Thank you