1. खालील पैकी कोणत्या शहराला सायबराबाद असेही म्हणतात?
- हैदराबाद
- उदयपुर
- बेंगळुरू
- केरळ
2. ज्याने माझे पुस्तक चोरले असेल तो माझा मित्र असूच शकत नाही. सर्वनाम चा प्रकार ओळखा
- संबंधी सर्वनाम
- तृतीय पुरुष वाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
3. माझ्या पॉकेट मध्ये 50 रुपये 100 रुपये आणि 200 रुपये यांच्या सारख्याच नोटा आहे आणि एकूण रक्कम 1400 रुपये आहे तर त्यापैकी किती रक्कम ही 50 रुपयांच्या नोटांमध्ये असेल?
- 200
- 400
- 600
- 800
4. चार ह्या संख्येचा तिसरा घात करून त्याचे वर्गमूळ घेतल्यास उत्तर किती येईल?
- 2
- 8
- 16
- 4
5. म्हणीचा योग्य अर्थ निवडा – उधारीचे पोते सव्वा हात रिते
- उधार घेतलेले परत न देणे
- उधारीवर केलेला व्यवहार हा नेहमी तोट्यातच जातो
- उधार घेऊन सढळ हाताने परत करणे
- उधार घेणे म्हणजे हात उसने घेणे
6. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही?
- अनटचेबल इंडिया
- यापैकी एकही नाही
- दि अनटचेबल्स
- प्रोब्लेम ऑफ दि रुपी
7. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
- शरयू
- नर्मदा
- चंबळ
- तापी
8. 0.5 x 0.1 = ?
- 0.005
- 5
- 0.5
- 0.05
9. मालिका पूर्ण करा ABC BCDE CDEFG DEFGHI EF?H?J?
- GI
- GHI
- GIJ
- GIK
10. एका मुलीची ओळख करून देताना महेश म्हणाला की ही मुलगी माझ्या वडिलांच्या भावाचा पत्नीच्या मुलाची बहीण आहे . तर महेश आणि त्या मुलीचे नाते काय?
- काकू
- मावशी
- चुलत बहीण
- मामे बहीण
11. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 6(12)8 8(16)14 7(?)18
- 23
- 19
- 15
- 14
12. MOBILE हा शब्द 131529125 असा लिहितात तर POCKET हा शब्द कसा लिहाल?
- 1615321520
- 1615122520
- 1615211520
- 1615311520
13. शुभम महेश आणि राणी ने व्यवसायासाठी 3:2:2 या प्रमाणात गुंतवणूक केली वर्षअखेरीस राणीला 3400 रुपयांचा नफा झाला तर ह्या व्यवसायात एकूण नफा किती झाला असेल?
- 11900
- 5100
- 6800
- 13400
14. खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा
- कारण
- अबब
- आणि
- किंवा
15. मानवामध्ये अलिंगी गुणसूत्र च्या किती जोड्या असतात?
- 46
- 23
- 44
- 22
Mr. Sagar B Tupe Patil
Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )
सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.
मित्रांनो हि टेस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की लिहा…
Chan vatal questions sodana khup Chan vatal sir
Khup mast sir
धन्यवाद सर तुम्ही फ्री टेस्ट सुरू केल्या बद्दल
Nice
Nkki chan aste
Nice work Sir
100 Mark chi test Chalu Kara
Must
आतिशय सुंदर सर
Ek no. अश्याच टेस्ट घेत जा
Excellent
100 मार्कसची टेस्ट पण सुरू करा सर
आठवड्यातून एकदा टेस्ट ग्यावी सर
पूर्ण 100 मार्क ची test टाका सर आणि किती मार्क्स मिळाले हे डिस्प्ले झाल पाहिजे
Ty sir
Nice
Mast Sir
सर आठवड्यातून एक पेपर १०० माकाचा टाका
1 no ahe sir
Very nice Q P sir