1. खालील पैकी कोणती संख्या ही विषम संख्येची वर्ग संख्या नाही?
- 121
- 225
- 169
- 196
2. खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे नाही?
- माळीने झाडांना पाणी दिले आहे
- मी जेवलो आहे
- मी कविता लिहित आहे
- सौरभ अभ्यास करून खेळायला आलेला आहे
3. मॅग्नेटाइट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे धातुके आहे
- फॉस्फरस
- मॅग्नेशियम
- लोह
- ॲल्युमिनियम
4. CRICKET चा DSJDLFU शी जो संबंध आहे तोच संबंध HOCKEY चा कोणत्या पर्याया सोबत असेल?
- IPDLGZ
- IPDLFZ
- IPELFZ
- IPDKFZ
5. एका संख्येच्या 11 पट आणि 10 पट यातील फरक 60 आहे तर ती संख्या कोणती असेल?
- 660
- 6000
- 600
- 60
6. विकास ने बँकेकडून व्यवसायासाठी 21000 रुपये 3 टक्के व्याजदराने काही वर्षांसाठी घेतले आणि मुदतीनंतर त्याने 1260 रुपयांचे व्याज बँकेला दिले तर त्याने रक्कम किती वर्षांसाठी घेतली असेल?
- 8
- 2
- 3
- 4
7. अचूक पर्याय निवडा
- तोंडचे पाणी पळणे – खूप तहान लागणे
- मांजर आडवी जाणे – अपशकुन होणे
- बत्तीशी दाखवणे – तोंडावाटे अक्षरही न फुटणे
- माग काढणे – पाठलाग करणे
8. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते?
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- तहसीलदार
- गट विकास अधिकारी
- प्रांताधिकारी
9. अक्षर मालिका पूर्ण करा ABD BCE CDF DEG ….. …..
- EFH FGH
- EFH FGH
- EFH FGI
- EFG FGH
10. 10 संख्यांची सरासरी 15 आहे त्यापैकी 16 आणि 6 या संख्या काढल्यास नवीन सरासरी काय होईल?
- 23
- 16
- 18
- 14
11. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते?
- रत्नागिरी
- पालघर
- ठाणे
- रायगड
12. एका दुकानामध्ये 13 सोडून सर्व लाल चेंडू आहेत 35 सोडून सर्व निळे चेंडू आहेत आणि उर्वरित पिवळे चेंडू आहे. जर एकूण चेंडू 40 असतील तर पिवळ्या चेंडू ची संख्या किती आहे
- 8
- 15
- 12
- 10
13. विसंगत पर्याय ओळखा
- IKM
- OQR
- UWX
- ADG
14. खालीलपैकी कोणत्या शब्दाला – कट हा प्रत्यय लागणार नाही
- शेत
- तेल
- मळ
- माती
15. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते?
- राणी लक्ष्मीबाई
- नानासाहेब पेशवे
- कुंवरसिंह
- बेगम हजरत महल

Mr. Sagar B Tupe Patil
Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )
सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.
Aajchi test khup mast hoty..sir
Thanks sir