1. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते
- 30
- 25
- 35
- 18
2. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा
- मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते
- केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते
- ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते
- दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते.
3. विरुद्ध अर्थी शब्द ओळखा – प्रगती
- उन्नती
- विकास
- अवनती
- गती
4. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे
- मिझोराम
- बिहार
- मध्यप्रदेश
- हरियाणा
5. BOY : CDPQZA : : GIRL :
- HIJKSTNM
- HIKJSTMN
- HIJKSTMN
- HIKJSTNM
B….CD O….PQ Y…..ZA ( समोरचे दोन अक्षरे )
त्याप्रमाणे G…HI I…. JK R….ST L….MN
6. संख्या मालिका पूर्ण करा : 8 9 16 18 24 27 32 36 40 45 48 ?
- 56
- 51
- 54
- 55
स्पष्टीकरण : ह्या दोन संख्या मालिका एकत्र दिलेल्या आहेत :
8 16 24 32 40 48 आणि’
9 18 27 36 45 ……. 54 म्हणून उत्तर 54 आहे.
7. महेश आणि मीना यांची आजची वये 3: 4 या प्रमाणात आहे आणखी 10 वर्षांनी त्यांची 5: 6 प्रमाणात होतील तर महेश चे दोन वर्षापूर्वी चे वय किती असेल?
- 25
- 13
- 15
- 23
8. नकारार्थी वाक्यात रुपांतर करा – साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटळला
- कोणताही पर्याय योग्य नाही
- साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटाळला नाही
- साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला
- साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला नाही
9. खालील पैकी द्वंद समासाचे उदाहरण ओळखा
- गजानन
- दशानन
- नीलकमल
- रामकृष्ण
10. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यातील सर्वात मोठी सम संख्या कोणती असेल?
- 18
- 20
- 16
- 22
स्पष्टीकरण : चार क्रमवार संख्यांची सरासरी 17 आहे . त्या संख्या अनुक्रमे अश्या असायला पाहिजे’.
त्यांची बेरीज 68 असेल कारण (17 सरासरी x 4 संख्या )
म्हणून x +x+2 + x+4 +x+ 6 = 68
x= 14 आणि म्हणून सर्वात मोठी संख्या x+6 = 14+ 6 = 20
11. 79 : -2 :: 87 : ?
- -1
- 3
- 0
- 1
स्पष्टीकरण : 7 – 9 = -2 तसे 8 – 7 = 1
12. (1) ऋषी पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (2) उत्तरेकडे 2 किमी त्यानंतर (3) पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (4) दक्षिणेकडे 4 किमी आणि शेवटी (5) पश्चिमेकडे 8 किमी चालला तर तो मूळ ठिकाणापासून किती किमी दूर असेल?
- 12 किमी
- 8 किमी
- 2 किमी
- 6 किमी
13. दोन वर्षात चक्रवाढ व्याजने एक रक्कम रू 10000 ची रू14400 होते तर व्याजाचा दर किती असेल?
- 10 %
- 5 %
- 20 %
- 15 %
पहिले वर्ष : 10000 +2000 = 12000
दुसरे वर्ष : 12000 + 2400 = 14400
14. खालील पैकी कोणत्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही?
- 455670
- 455678
- 755560
- 455765
स्पष्टीकरण : एकक स्थानी 5, 0 असणाऱ्या प्रत्येक संख्येला ने भाग जातो म्हणून फक्त 455678 ला भाग जाणार नाही
15. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे?
- आयनांबर
- स्थितांबर
- दलांबर
- तपांबर
Mr. Sagar B Tupe Patil
Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )
सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.
मित्रांनो , स्पष्टीकरण ही उत्तर सूची तुम्हाला आवडली का ? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा’
Nice but khup short aahe
Exclent sir
हो सर खूपच छान वाटली सर
हो सर खूपच छान
Sir exam pattern vr 100 Mark Che test kara
Ho sir khup chaan ahe
Sir test 100 marks chi start karana
Nice sir
Thank you so much
Thanks sirr
छान वाटलं sir वाचून
Yes