Free :
 • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Answer key Police Bharti Question Paper 46

अभ्यासासाठी ही उत्तरपत्रिका डाऊनलोड करायची असेल तर ह्या बटनावर click करा

1. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात.

 1. जिल्हाधिकारी
 2. प्रांत अधिकारी
 3. तहसीलदार
 4. विभागीय आयुक्त

2. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

 1. जननी
 2. जानकी
 3. जनकिनी
 4. जनकी

3. भारतातील बँक ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने खालीलपैकी कोणत्या देशातील आपला व्यवहार बंद करण्याचे ठरवले आहे?

 1. श्रीलंका
 2. भूतान
 3. जपान
 4. बांगलादेश

4. प्रकाश : ऊर्जा :: पुस्तक : ?

 1. वाक्य
 2. ज्ञान
 3. शब्द
 4. ग्रंथालय

5. जर BY= 50 आणि EV= 110 तर LO = ?

 1. 260
 2. 110
 3. 220
 4. 180

6. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे

 1. पृथ्वी
 2. बुध
 3. शुक्र
 4. शनि

7. एका मुलाकडे बघून किरण म्हणाला हा मुलगा माझ्या आईच्या आईच्या पतीच्या दुसऱ्या मुलीचा मुलगा आहे तर किरण आणि त्या मुलाचे नाते काय असेल?

 1. चुलत भाऊ
 2. आतेभाऊ
 3. मावस भाऊ
 4. मामेभाऊ

8. संख्या मालिका पूर्ण करा 1 4 27 16 25 36 ?

 1. 343
 2. 49
 3. 216
 4. 243

9. चारशे रुपयांच्या वस्तूवर अनुक्रमे 35 टक्के आणि 30 टक्के अशी सूट दिल्यास त्या वस्तूची नवीन किंमत किती होईल?

 1. 192
 2. 182
 3. 196
 4. 140

10. आठ च्या घनाला आठच्या वर्गाने भाग दिला असता उत्तर किती येईल?

 1. 16
 2. 24
 3. 8
 4. 32

11. मुलगा मेहनती आहे. या वाक्यातील मेहनती हा शब्द…… आहे

 1. नाम
 2. विशेषण
 3. क्रियापद
 4. सर्वनाम

12. मी उद्या प्रवास करत असेल या वाक्याचा काळ ओळखा

 1. चालू भविष्यकाळ
 2. साधा भविष्यकाळ
 3. रीती भविष्यकाळ
 4. पूर्ण भविष्यकाळ

13. पोलिसांनी अखेर चोराला / चोरास ……. या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?

 1. पकडले
 2. अटक केली
 3. जेरबंद केले
 4. वरील सर्व

14. सुरेश एक काम आठ दिवसात करतो रमेश तेच काम पाच दिवसात करतो दोघांनी मिळून तीन दिवस काम केल्यास किती काम शिल्लक असेल?

 1. 13/40
 2. 1/40
 3. 39/40
 4. 1

15. जर x-5 = 18 असेल तर 2x-10 ची किंमत किती?

 1. 18
 2. 27
 3. 36
 4. 9
sbfied.com-sagar-sir

Mr. Sagar B Tupe Patil

Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )

सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.

Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या

1 thought on “Answer key Police Bharti Question Paper 46”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!