Buddhimatta Chachani Practice Question Paper 02 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ] 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/06/2021 1. सरिताचा मुलगा उत्तम प्रकाशच्या पत्नीला काकू म्हणतो. तर प्रकाशचे वडील उत्तमचे कोण ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वडील काका पणजोबा आजोबा 2. जर 1 ऑगस्ट ला रविवार असेल तर हा महिना कोणत्या वारी संपेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शनिवार मंगळवार बुधवार सोमवार 3. गटात न बसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 100 144 169 196 4. 23434242323_3_2_32 ही लयबध्द मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 333 222 234 444 5. वर्तुळकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या चार मित्रांपैकी M च्या डाव्या हाताला एक जागा सोडून S बसला आहे. तर K च्या लगेच उजव्या हाताला M बसला आहे. तर P कुठे बसला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] K च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून M च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून S च्या डाव्या बाजूला एक जागा सोडून यापैकी नाही 6. 1. एकही लस औषध नाही 2. एकही औषध टॉनिक नाही 3. सर्व टॉनिक लस आहे. यावरून काय अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व औषधे टॉनिक आहे सर्व लस औषधे आहे सर्व योग्य आहे एकही टॉनिक औषध नाही 7. AGA BFB CEC ? ECE FBF ही अक्षर मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] DED DFD EDE DDD 8. 144 141 72 69 36 33 18 15 9 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 4 5 3 9. 42 20 30 2 6 12 हे सर्व अंक चढत्या क्रमाने लावून तयार होणाऱ्या अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 56 49 63 72 10. एका चौरसाचे कोपरे मुख्य दिशेला येतात. तर चौरसाचा कर्ण कोणता पर्याय दाखवेल? 1. उत्तर – दक्षिण 2. पूर्व – पश्चिम 3. पूर्व – उत्तर 4. दक्षिण – पश्चिम [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 आणि 3 1 आणि 3 3 आणि 4 1 आणि 2 11. 364736537337337912994374 – या अंकमालिकेतील डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडील तिसरा अंक कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 4 5 3 12. 9*7 = 328 10*4 = 287 18*2 = 4010 तर 11*3 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 287 278 214 412 13. वर्तुळकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या चार मित्रांपैकी ( K M P S ) M च्या डाव्या हाताला एक जागा सोडून S बसला आहे. K च्या लगेच उजव्या हाताला M बसला आहे. तर वेगळी जोडी निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] MP SK PS KP 14. पाण्याला दूध म्हंटले साखरेला चहा म्हंटले दुधाला साखर म्हंटले तर यापैकी कोणता पदार्थ चवीला गोड असेल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गूळ दूध चहा साखर 15. एका सरळ रांगेत काही मुले आहेत. त्यात महेश समोरून 12वा तर मागून 13वा आहे. जर रांगेत आणखी 3 मुले येऊन उभे राहिल्यास एकूण मुलांची संख्या किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 27 28 26 25 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
12/15 marks
11) UTAR CHUKICHE AHE