Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Buddhimatta Chachani Practice Question Paper 03 |बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा

1. 9 वाजून 40 मिनिटे झाले असता मिनिट काटा आणि तास काटा या दोघांमध्ये किती अंशाचा कोन असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. RUN = SVM
NOT = OPS
CUT = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. T K M R यांच्यामध्ये R पेक्षा कोणीही जास्त उंच नाही. K पेक्षा कोणीही कमी उंच नाही. तर उंची बाबत कोणते समिकरण योग्य असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 100 103 109 118 130 145 ? 184 – या मालिकेतील हरवलेले पद शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. खालील अक्षर मालिका पूर्ण करा
JK KL JKKL LM MN LMMN NO OP NOOP ? ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. जर 12+4 = 7
20+5 = 9
24+6 = 10 तर
1+1 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. संजय मुलांच्या रांगेत समोरून 10वा आहे. जर या रांगेचे दोन समान भाग केल्यास दुसऱ्या भागात पहिल्या स्थानी संजय येतो. तर रांगेत एकूण किती मुले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. RI GT VE CX ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. सुरेशचा मुलगा हिराच्या भावाला मामा म्हणतो तर हिराचे वडील सुरेशचे कोण ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 मीटर आपल्या उजव्या हाताला चालला आणि नंतर m मीटर आपल्या डाव्या हाताला चालला. तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ एका रेषेत 5 मिटर अंतरावर पोहचला. तर m ची किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 889764255848488 – या मालिकेतील सर्व सम अंकाऐवजी b हे अक्षर लिहिले. तर उरलेल्या सर्व विषम अंकांची बेरीज काय येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. गटात न बसणारा शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 4 9 25 49 121 169 289 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. सर्व अंडी बिस्कीट आहे. काही चॉकलेट बिस्कीट आहे. तर खालीलपैकी काय अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. ABA_CABC_ABCD_ABCDE_ – ही लयबध्द मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


16 thoughts on “Buddhimatta Chachani Practice Question Paper 03 |बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!