Current Affairs Test 06 [ चालू घडामोडी ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2020 1. तेलंगना राज्याने कोणते वर्ष आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2019 2018 2021 2020 2. 21 मार्च 2020 रोजी नक्षलवादी हल्ला झालेले सुकमा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र पश्चिम बंगाल छत्तीसगढ झारखंड 3. पुढे राज्य आणि त्या राज्याचे राज्यपाल यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील योग्य जोडी ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिहार-फागु चौहान या सर्व जोड्या बरोबर आहेत त्रिपुरा-रमेश बायस पश्चिम बंगाल-जयदीप धनकर 4. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संजय कुमार के के वेणुगोपाल सुरेश चंद्र शर्मा यापैकी नाही 5. 2019 मध्ये आलेल्या नवीन विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अधिकतम संख्या किती आहे? सरन्यायाधीश हे पद वगळून. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 31 30 33 34 6. विजेच्या तारांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर महाराष्ट्र गोवा 7. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीत नमूद केलेला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केंद्र सूची यापैकी नाही समवर्ती सूची राज्य सूची 8. अटल पेन्शन योजना ही पुढीलपैकी कोणासाठी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वृद्धांसाठी असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी 9. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे तयार करण्यात आलेले नवीन पद किती स्टार चे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 5 4 10. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे न्यायमूर्ती शरद बोबडे हे महाराष्ट्रातील कितवे व्यक्ती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाचवे तिसरे पहिले चौथे 11. भारत आणि अमेरिका या देशांमध्ये पुढीलपैकी कोणते लष्करी सराव पार पडतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील दोन्ही पण वज्रप्रहार यापैकी एकही नाही युद्धाभ्यास 12. कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 जुलै 26 जुलै 22 जुलै 26 जून 13. आशियन डेव्हलपमेंट बँकेचे(ADB) मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई मनीला (फिलिपिन्स) जपान वॉशिंग्टन 14. 17 वे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमित शहा सुमित्रा महाजन ओम बिर्ला नाना पटोले 15. कोनेरू हम्पी ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुद्धिबळ क्रिकेट ॲथलेटिक्स नेमबाजी Loading … Question 1 of 15 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा