Current Affairs Test 12 [ चालू घडामोडी ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/08/2020 20/08/2020 1. अमिबा युग्लीना प्लाझमोडियम यासारखे एकपेशीय प्राणी कोणत्या संघात येतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील दोन्ही संघात पोरीफेरा प्रोटोझुआ यापैकी एकही नाही 2. 20 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक पक्षी दिन जागतिक जल दिन जागतिक चिमणी दिन जागतिक वन दिन 3. गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केरळ नागपूर मुंबई गांधीनगर 4. आपल्या राज्यघटनेतील एकेरी नागरिकत्व ही पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रिटन अमेरिका जपान कॅनडा 5. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोठे आढळला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई नाशिक रत्नागिरी पुणे 6. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लँड होल्डर्स सोसायटी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यापैकी नाही 7. कर्नाटक मध्ये कोणता नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लावणी हत्तारी बिहू यापैकी नाही 8. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मुख्यालय(NCERT) कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नवी दिल्ली वाराणसी मुंबई 9. भारतामध्ये कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वामी श्रद्धानंद सरस्वती स्वामी विवेकानंद दीनदयाल उपाध्याय आचार्य विनोबा भावे 10. भारतातील कोणत्या राज्याचा स्थापना दिवस 1 नोव्हेंबर हा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्य प्रदेश वरील सर्व हरियाणा केरळ 11. चांदोली या जलाशयाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तानाजी सागर नाथसागर वसंतसागर यशवंत सागर 12. मारो फिरंगी को हा नारा पुढीलपैकी कोणी दिला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लालबहादूर शास्त्री वरील एकही नाही आचार्य भावे मंगल पांडे 13. आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कदम कदम बढाये जा चलो दिल्ली विजयी विश्व तिरंगा प्यारा जय हिंद 14. पाल हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जम्मू काश्मीर महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तराखंड 15. जगातील सर्वाधिक उंचीचा पुल कोणत्या राज्यात होणार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मणीपुर यापैकी नाही त्रिपुरा आसाम 16. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजगुरुनगर सातारा (पाडेगाव) पालघर सोलापूर 17. साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या जेसीबी पुरस्काराची सुरूवात कधी करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2017 2018 2020 यापैकी नाही 18. पुढीलपैकी कोणत्या माजी सरन्यायाधीश यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही वरील दोन्ही रंगनाथ मिश्रा रंजन गोगई 19. नुकतेच अभिनेता जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले त्यांनी पुढील पैकी कोणत्या चित्रपटात काम केले नव्हते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अशी ही बनवाबनवी चल रे लक्ष्या मुंबईला यापैकी एकही नाही थरथराट 20. पुढीलपैकी कोणते राज्य “रोको टोको मोहीम” राबवीत आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्य प्रदेश गुजरात हरियाणा उत्तर प्रदेश Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा