Current Affairs Test 13 [ चालू घडामोडी ] 1. 19 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंतरराष्ट्रीय बालिका दिन जागतिक छायाचित्रकार दिन पोलीस स्मृती दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन 2. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोणते राज्य देशात अमृत योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या स्थानी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओडिशा तामिळनाडू हिमाचल प्रदेश केरळ 3. देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराचा कितवा क्रमांक लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिला तिसरा दुसरा पाचवा 4. प्रसिद्ध छायाचित्रकार सयीदा खानम यांचे 18 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले. त्या कोणत्या देशातील पहिल्या महिला छायाचित्रकार होत्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बांग्लादेश भारत कजाकिस्तान पाकिस्तान 5. 21 मार्च या आंतरराष्ट्रीय वन दिनाची या वर्षीची संकल्पना काय होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही जैवविविधता Forest and education Avoid plastic pollution 6. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी कायदा करणारे देशातील एकमेव राज्य कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेलंगणा बिहार महाराष्ट्र आंध्रप्रदेश 7. जून 2020 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘निसर्ग’ हे नाव कोणत्या देशाने दिले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेपाळ यापैकी नाही बांग्लादेश भारत 8. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोणत्या नद्यांच्या जोडकालव्याला प्रखर विरोध केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यमुना-सतलज गंगा-यमुना यापैकी नाही गंगा-सतलज 9. संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था असलेल्या अन्न व कृषी संघटनेची (FAO) स्थापना कधी झाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 ऑगस्ट 1947 16 ऑक्टोबर 1905 16 ऑक्टोबर 1945 24 ऑक्टोबर 1945 10. सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण कधी झाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 जून 2020 21 मे 2020 अजून एकही सूर्यग्रहण झाले नाही 5 जून 2020 11. महाराष्ट्र सरकारद्वारा सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरेपी परीक्षण योजनेचे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रोजेक्ट प्लॅटिना प्रोजेक्ट फतेह यापैकी नाही प्रोजेक्ट कोरोना 12. सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकविणारे पंतप्रधान कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू प्रणव मुखर्जी डॉ एपीजे अब्दुल कलाम 13. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे(BCCI) मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवी दिल्ली कोलकत्ता पुणे मुंबई 14. सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश महाराष्ट्र 15. किदांबी श्रीकांत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रिकेट हॉकी बॅडमिंटन बुद्धिबळ 16. उद्धव ठाकरे हे व्यक्तीनुसार महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसावे एकविसावे एकोणिसावे अठरावे 17. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण किती कलमे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 50 395 29 18. पंडित जसराज यांना पुढीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पद्मविभूषण पद्मभूषण वरीलपैकी सर्व पद्मश्री 19. 2020 मध्ये भारतीय विद्यार्थी संसदच्या 10व्या आवृत्तीत कोणत्या व्यक्तीला आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार देण्यात आला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वानंद सोनोवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यापैकी नाही उद्धव ठाकरे 20. मासे उत्पादनात अग्रेसर असणारा देश कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लेबेनॉन ऑस्ट्रेलिया ब्राझील चीन Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा