First G test

1. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

2. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

3. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

4. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

5. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

7. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

8. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

9. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

10. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

11. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

12. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

13. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

14. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

15. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

17. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

18. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

19. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

20. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

Question 1 of 20

*आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now