Fwd: First G test Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? रबर कॉफी नीळ चहा2. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. सोलापूर नागपूर पुणे कोल्हापूर3. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्याधिकारी गटविकास अधिकारी कार्यकारी अधिकारी यापैकी नाही4. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. टाइफाइड कॉलरा पटकी कांजण्या5. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. कोपरगाव जिंतूर वसमत किनवट6. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – विक्री कर अबकारी कर उत्पन्नकर वस्तू व सेवाकर7. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान नेपाळ मलेशिया लिबिया8. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1918 1924 1928 19209. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका जपान चीन भारत10. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. जामनेर मुक्ताईनगर चोपडा चाळीसगाव11. योग्य पर्याय निवडा. लोकसभा – 5 वर्ष सर्व पर्याय योग्य महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष लोकसभा सदस्य – 6 वर्ष12. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 42 व्या 43 व्या 45 व्या 44 व्या13. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 45 कलम 81 कलम 82 कलम 7514. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? नगरसेवक नगराध्यक्ष महानगरपालिका आयुक्त महापौर15. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? त्रिपुरा मनीपूर गोवा ओडिशा16. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. संत तुकाराम दासोपंत गुरुगोविंदसिंग गोविंदप्रभू17. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? क्रौंचवध शारदा ययाती अमृतवेल18. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. वि.रा.शिंदे धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर बाबा आढाव19. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. फिलिपाईन्स पोर्तुगाल कतार मालदीव20. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 31 जुलै 4 जुन 14 सप्टेंबर Loading …Question 1 of 20 *आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*