Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Geography Practice Question Paper 10 [ भूगोल सराव परीक्षा ]

Geography Practice Question Paper 10 [ भूगोल सराव परीक्षा ] : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1. रेशीम किड्यांपासून रेशीम उत्पादन घेण्यासाठी …. या पानांचा खाद्य म्हणून वापर करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात तयार करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर …. हे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. गंगापूर येथील गोदावरी नदीवरील मातीचे धरण …. या जिल्ह्यात येते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणाला …. भाग असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. कपाशीची मृदा म्हणून कोणती मृदा ओळखली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. राणीगंज हे कोळसा क्षेत्र …. राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. मध्यप्रदेशातील बैतुल येथे उगम पावणारी नदी खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. महाराष्ट्राबाबत माहिती देणारा योग्य पर्याय निवडा
a. लोकसंख्या – दुसरा क्रमांक
b. क्षेत्रफळ – तिसरा क्रमांक [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. कृष्णा आणि कोयना या नदीचा संगम …. या नावाने ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. औरंगाबाद येथे खालीलपैकी कोणते पाटबंधारे विकास महामंडळ आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. महाबळेश्वर या शिखराचा उंचीनुसार महाराष्ट्रात … क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भारताचे अतिदक्षिणेकडील टोक …. हे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिजसंपदा …. या भागात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


3 thoughts on “Geography Practice Question Paper 10 [ भूगोल सराव परीक्षा ]”

  1. सागर सर

    मित्रांनो या टेस्ट मध्ये तुमचे कोणते प्रश्न चुकले ? त्यापैकी एक प्रश्न कमेंट करा

    1. सर सर्व उत्तरे दिसत नाही का?
      कारण टेस्ट मध्ये सर्व प्रश्नांचे उत्तरे दिलेले असतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!