Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Geography Practice Question Paper 14 – भूगोल सराव परीक्षा

Geography Practice Question Paper 14 [ भूगोल सराव परीक्षा ] : पोलीस भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या देशाच्या मदतीने उभारली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. बर्फाच्या लाद्या पासून बनवलेल्या घराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतु असेल तर दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. वातावरणातील एकूण ओझोनपैकी सर्वाधिक ओझोन कोणत्या स्तरात आढळतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. कोणत्या नद्यांना बारामाही नद्या असे म्हणतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. कराड येथे खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्वाची समाधी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. भाक्रा – नांगल योजनेत धरण कोठे बांधण्यात आली आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते देवीचे शक्तीपीठ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे?
1. जगन्नाथ मंदिर
2. चिल्का सरोवर
3. जोग धबधबा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. कुंभमेळ्याचा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. योग्य विधान ओळखा
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे
2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 


आजच्या टेस्ट साठी 7 मार्क्सचे टार्गेट ठेवलेले होते. तुम्ही किती मार्क्स घेतले कमेंट करा बरं .

भूगोल विषयाच्या आणखी टेस्ट
सर्व विषयाच्या टेस्ट

125 thoughts on “Geography Practice Question Paper 14 – भूगोल सराव परीक्षा”

  1. नाशिक मधील वणी या ठिकाणी देवीचे अर्धेपीठ आहे ..

  2. Sir konte प्रश्न चुकले आहेत ते दाखवत जावा की

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!