Gk and Current Affairs Test 16 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 25/08/2020 1. पुढे लेखक आणि त्यांचे साहित्य यांच्या जोड्या दिले आहेत योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अँड देन वन डे-नसरुद्दीन शहा एकही नाही वरील दोन्ही जोड्या बरोबर आहेत 2019:हाऊ मोदी विन इंडिया-राजदीप सरदेसाई 2. Mood of the nation 2020 च्या अहवालानुसार आत्तापर्यंतचे बेस्ट सीएम कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी 3. पोलीस संरचनेतील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे कोणते पद आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलीस महानिरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलिस महासंचालक 4. कोणत्या राज्याने बळीराजा चेतना योजना नुकतीच रद्द केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजरात कर्नाटक गोवा महाराष्ट्र 5. जागतिक व्यापार संघटनेमध्ये एकूण किती सदस्य राष्ट्र आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 194 164 184 174 6. 100% घरात एलपीजी कनेक्शन देणारे भारतातील सर्वात पहिले राज्य कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंजाब हिमाचल प्रदेश त्रिपुरा सिक्किम 7. सरोज खान कोण होत्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नृत्य दिग्दर्शिका चित्रकार अधिकारी लेखिका 8. कोणत्या राज्यामध्ये पाच उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्नाटक राजस्थान जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश 9. शाश्वत विकास निर्देशांक अहवाल कोणाकडून सादर करण्यात येतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक बॅंक संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी क्रिसिल 10. अमित पांघल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेमबाजी ॲथलेटिक्स बॉक्सिंग बुद्धिबळ 11. मंगळ या ग्रहाच्या उपग्रहाचे नाव काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फोबोस डीमॉस इरोपा फोबोस, डीमॉस 12. देशात सर्वाधिक रामसर ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ बिहार 13. 18 जुलै हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस कारगिल विजय दिवस जागतिक व्याघ्र दिन जागतिक बुद्धिबळ दिन 14. केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाचे ब्रीदवाक्य काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संरक्षण व सुरक्षा संरक्षण सुरक्षा सदरक्षणाय खलनिग्रहणाय 15. Dustlik हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत व पाकिस्तान भारत व अमेरिका भारत व उजबेकिस्तान यापैकी नाही 16. जगातील सर्वात जास्त सागरी किनारा असलेला देश कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंडोनेशिया कॅनडा फिलिपिन्स रशिया 17. _______या दिवशी राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन पाळला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 जुलै यापैकी नाही 11 जुलै 10 जुलै 18. नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुद्धिबळ हॉकी क्रिकेट ॲथलेटिक्स 19. महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर बीड पुणे कोल्हापूर 20. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट हा दर किती वर्षांनी प्रकाशित केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार वर्षांनी दरवर्षी पाच वर्षांनी दोन वर्षांनी Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Ans dile nahit…
Chan aahe
Hii im sagar
Hi
ho