Gk and Current Affairs Test 18 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2020 1. अंतराळ संशोधन क्षेत्रात स्पर्धा करत स्वतः चे अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची घोषणा कोणत्या देशाने नुकतीच केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] चीन रशिया भारत इंग्लंड 2. भारतातील मेडिकल क्षेत्रातील संशोधन करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] MICR UGC ICMR CSIR 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि …. यांना जुळ्या बहिणी असेही म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक स्विस बँक एशियन डेव्हलपमेंट बँक जागतिक बँक 4. पूर्णतः भारतीय बनावटीचे इंजिनच्या साहाय्याने धावलेली ….. एक्स्प्रेस नुकतेच बातम्यांमध्ये होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] शौर्य अश्व चिताह तेजस 5. पंजाब सरकारने राज्य नागरी सेवेमध्ये महिलांसाठी … % आरक्षण देण्याबद्दल नुकताच निर्णय घेतला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] 30 33 22 25 6. खालीलपैकी कोणत्या देशाचा कॉमनवेल्थ देशामध्ये समावेश होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] बांगलादेश भारत पाकिस्तान सर्व 7. अब्दुल कलाम हे देशाचे ….. वे राष्ट्रपती होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] 9 11 12 10 8. स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय या श्रेणीत सर्वप्रथम क्रमांक मिळवणारे राज्य कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] गोवा गुजरात महाराष्ट्र राजस्थान 9. अमेरिकेच्या NASA ने …… या मोबाईल कंपनीसोबत चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] मायक्रोमॅक्स नोकिया ऍपल विवो 10. नव्याने केलेल्या ब्रॅण्डिंगमुळे कापसाच्या बाजारात भारताचा कापूस …. या नावाने ओळखला जाईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] सॉफ्टी कस्तुरी स्नो मृगनयनी 11. भारतीय जवानांना लवकरच ….. बनावटीच्या रायफल्स युद्ध सज्जतेसाठी पुरवल्या जाणार आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] अमेरिकी जपानी चिनी रशियन 12. शेख हसीना हे नाव ….. देशाशी संबंधीत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] बांगलादेश सौदी अरेबिया इराण पाकिस्तान 13. भारतीय रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर ची एकूण संख्या किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] 6 5 3 4 14. यांगून / रंगून हे शहर कोणत्या देशात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] म्यानमार नेपाळ थायलंड बांगलादेश 15. यशवर्धन सिन्हा हे नवे ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] लोक आयुक्त लोकपाल मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य माहिती आयुक्त 16. नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला वर्ल्ड फूड प्रोग्रॅम चे मुख्यालय ….. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली 17. सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग …. पेक्षा जास्त असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] हवेच्या वेगापेक्षा उपग्रहाच्या वेगापेक्षा ध्वनीच्या वेगापेक्षा प्रकाशाच्या वेगापेक्षा 18. बलस्य मूल विज्ञानम – हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] ISRO ICAR BARC DRDO 19. चाबहार बंदर उभारणीसाठी झालेल्या विलंबामुळे …. या देशाने भारतासोबतचा करार संपुष्टात आणला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] मालदीव इराक अफगाणिस्तान इराण 20. काळा पैसा मुळे चर्चेत आलेली ‘ स्वित्झर्लंड ची स्विस बँक ‘ कोणत्या खंडात येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी WhatsApp : 9049030707] आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप अमेरिका Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा