Gk and Current Affairs Test 19 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2020 1. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020 या वर्षी …… या अमेरिकन कवयित्रीला मिळाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] रेनहार्ड गेंझेल लुईस ग्लुक रॉजर पेनरोझ आंद्रेआ गेझ2. थेट परकीय गुंतवणुक (FDI) भारतीय अर्थव्यवस्थेला प्रभावित करते. यातील D या अपभ्रशांचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] DIVIDENDS DIRECT DEVELOPMENT DIGITAL3. चर्चेत असणारे N95 किंवा N99 प्रकारच्या मास्कमध्ये अंक हे ….. दर्शवतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] Sanitizer चे प्रमाण मास्कची किंमत मास्कची जाडी हवा शुद्ध करण्याची क्षमता 4. नुकतेच निधन झालेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे …… खाते सांभाळत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] परराष्ट्र व्यवहार रेल्वे अन्न व सार्वजनिक वितरण माहिती तंत्रज्ञान5. विद्यापीठांना मंजुरी आणि मान्यता देण्याबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] UGC ICMR IRDA IIT6. फ्रेंच ओपन 2020 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नोव्हाक जोकोविच सोफिया केनन राफेल नदाल रॉजर फेडरर7. खालीलपैकी कोणता पर्याय नव्याने नियुक्त झालेल्या RBI डेप्युटी गव्हर्नर चे नाव दर्शवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] महेशकुमार जैन राजेश्वर राव शशिकांत दास एम डी पात्रा8. जागतिक भूक निर्देशांक 2020 या अहवालात भारताचे स्थान …. वे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 99 63 102 94 9. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या भारतातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीच्या यादीत …. यांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] आर दमानिया गौतम अदानी सायरस पूनावाला हिंदुजा ब्रदर्स10. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. त्या …. राजमाता म्हणून प्रसिद्ध होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] रायगड कोल्हापूर ग्वाल्हेर बिकानेर11. 2020 या वर्षीचा नोबेल पुरस्कार प्राप्त जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 1941 1963 1961 194912. ब्राम्होस क्षेपणास्त्राचे नामकरण भारत आणि रशिया येथील …. च्या नावावरून करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] अरण्याच्या नद्यांच्या वाळवंटाच्या जिल्ह्याच्या13. डॉ पी डी वाघेला यांची ……. चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] विद्यापीठ अनुदान आयोग मौद्रिक धोरण समिती भारतीय रिझर्व बँक भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण 14. ग्रामीण भागात पूर्णपणे नळजोडणी करणारे राज्य म्हणून ….. राज्य चर्चेत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] हिमाचल प्रदेश गोवा दिल्ली केरळ15. जो बायडेन यांनी विजय मिळवलेली ही राष्ट्राध्यक्ष पदाची …. वी निवडणूक होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 45 59 35 4016. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला STARS हा प्रकल्प …… क्षेत्राशी संबंधित आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] दुर्बलांना आर्थिक मदत शिक्षण पायाभूत सुविधा आरोग्य17. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील आपले कार्यालय बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] एम्नेस्टी इंटरनॅशनल ग्रीन पिस जागतिक आरोग्य संघटना क्रिसिल18. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला गेला. या आजारामध्ये व्यक्तीला …. चा त्रास होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] पाण्याची कमतरता विस्मरण क जीवनसत्वाचा अभाव रक्ताची पातळी कमी होणे19. नुकतेच उद्घाटन झालेला अटल बोगदा …. आणि लाहौल या दोन शहरांना जोडतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] सिक्कीम लडाख लेह मनाली 20. बँकिंग क्षेत्रात होणारे घोटाळे कमी करण्यासाठी RBI द्वारा ….. प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] POSITIVE PAY SYSTEM BHARAT PAYMENT GATEWAY NEGOTIABLE INSTRUMENTS ACT UNIFIED PAYMENT GATEWAY Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Yogeshkharade1996@Gmail.com