Gk and Current Affairs Test 23 1. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये सागरी मालवाहतूक सेवेस सुरुवात झाली. ही सुविधा …. द्वारा उपलब्ध केली जाईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] ग्लोबल ऑफशोअर सर्विस लिमिटेड दिल्ली ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इस्सार शिपिंग लिमिटेड 2. डॉ शेखर बसू यांचे सप्टेंबर महिन्यात निधन झाले. ते भारताच्या प्रमुख …. पैकी एक होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] अणुशास्त्रज्ञ राजदूत अर्थशास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ 3. मानवी भांडवल निर्देशांकात (2020) मध्ये भारताचे स्थान …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] 118 वे 112 वे 116 वे 120 वे 4. शासकीय योजनांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी डेटा गव्हर्नर्स कॉलिटी इंडेक्स …. द्वारे जाहीर करण्यात येतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] पंतप्रधान कार्यालय निती आयोग लोकलेखा समिती माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय 5. पीएम स्वनिधी योजना …… या मंत्रालयाने सुरू केली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] परराष्ट्र मंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय अर्थ मंत्रालय 6. कोविड 19 या महामारीच्या च्या काळात सुरक्षिततेचा उपाय म्हणून …. ही किट सर्वाधिक वापरली गेली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] CPR HPT first aid PPE 7. जल जीवन अभियानाद्वारे …. वर्षापर्यंत देशातील सर्व घरात शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] 2024 2030 2050 2025 8. खालीलपैकी कोणतेही इंधन सर्वाधिक स्वच्छ इंधन म्हणून मानले जाते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] हायड्रोजन केरोसीन नॅचरल गॅस एलपीजी 9. DRDO द्वारा प्रक्षेपित करण्यात आलेला पहिला बहु तरंग उपग्रह कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] HySIS RISAT-1 CARTOSAT ASTROSAT 10. तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या C-DAC या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] मुंबई पुणे हैदराबाद दिल्ली 11. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] डॉ एस सी शर्मा अमिताभ कांत प्रदीप कुमार सिन्हा हसमुख अधिया 12. …… यांच्या स्मरणार्थ बौद्धिक संपदा साक्षरता आणि जागृतता वाढविण्यासाठी KAPILA अभियान देशपातळीवर सुरू करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रोफेसर यशपाल अटल बिहारी वाजपेयी शेखर बसू 13. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] अलाहाबाद बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा एचडीएफसी बँक 14. परदेशातून भारतात पैसे मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता कोड माहीत असणे आवश्यक आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] ISO MICR IFSC SWIFT 15. IFSCA ने स्थापन केलेली GIFT CITY ….. राज्यामध्ये आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] गुजरात महाराष्ट्र उत्तरप्रदेश दिल्ली 16. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री खालीलपैकी कोण आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] प्रकाश जावडेकर पियुष गोयल रविशंकर प्रसाद नरेंद्रसिंग तोमर 17. Covid – 19 या पार्श्वभूमीवर ‘ दारिद्र्य आणि सामायिक समृद्धी अहवाल ‘ …. द्वारे प्रसिद्ध करण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] विश्व आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एशियन डेव्हलपमेंट बँक जागतिक बँक 18. मनाली ‘ हे पर्यटन शहर …. राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] हिमाचल प्रदेश दिल्ली जम्मू काश्मीर उत्तराखंड 19. विद्यापीठ अनुदान आयोगाने बनावट घोषित केलेल्या यादीमध्ये सर्वाधिक बनावट विद्यापीठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] पश्चिम बंगाल दिल्ली महाराष्ट्र उत्तरप्रदेश 20. 2020 या वर्षात जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय अमेरिकी व्यक्तीच्या हत्येनंतर अमेरिकेत …. ही चळवळ सुरू झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर WhatsApp करा ] ] अँटी लॉकडाऊन एंड सार्स ब्लॅक फ्रायडे ब्लॅक लाईव्ह मॅटर Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sagar Sir | SBfied.com 18/02/2021 at 7:28 pm सर या वर्षी स्पर्धा जास्त असणार आहे त्यामुळे सरावासाठी पेपर थोडासा हार्ड दिला आहे . जर टेस्ट 01 पासून ते आज पर्यंत या प्रमाणे टेस्ट सोडवत गेल्यास हा पण पेपर सोपा वाटेल Reply
Thanks sir sir it’s very helpful
Nice
Very useful.. thanks sir
Question paper thodi sopi det ja police Bharti dyaychi amhala mpsc nai
Very nice
Nice
Question paper thodi sopi det ja police Bharti dyaychi amhala mpsc nai
सर या वर्षी स्पर्धा जास्त असणार आहे त्यामुळे सरावासाठी पेपर थोडासा हार्ड दिला आहे . जर टेस्ट 01 पासून ते आज पर्यंत या प्रमाणे टेस्ट सोडवत गेल्यास हा पण पेपर सोपा वाटेल
Nice very helpful test