Gk and Current Affairs Test 24 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2021 1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून ….. या भारतीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] अशोक खेमका अपूर्व चंद्र विनोद रॉय रितू माहेश्वरी2. निवडणूक आयोगात अतिरिक्त निवडणूक आयुक्त किती असावे हे ठरवण्याचे अधिकार …. यांना आहेत [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त3. स्वामित्व योजनेद्वारे ( SVAMITVA ) केंद्र सरकारने ……. प्रक्रिया सुलभ केली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] मालमत्तापत्रांचे वितरण आरोग्यसेवेबद्दल जागरूकता आंतरराष्ट्रीय व्यापार आयात निर्यात4. डिजिटल व्यवहारात अधिक लोकांना समाविष्ट करून घेणारे व्हॉट्सॲप पे ….. पासून भारतात सुरू होत आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 1 जुलै 2021 1 एप्रिल 2021 1 जाने 2021 1 जून 20215. शरद बोबडे या व्यक्तिमत्त्वाचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] न्याय वित्त आरोग्य संरक्षण6. खालीलपैकी कोणत्या मिरचीच्या प्रजातीला जी आय टॅग नुकताच प्राप्त झाला आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] ज्वाला मिरची दले खुरसनी मिरची धनी मिरची काश्मिरी मिरची7. एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते माध्यम वापरले जाऊ शकते ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] UPI IFSC FTP EVM8. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नरेंद्रसिंग तोमर थावरचंद गहलोत अश्विनीकुमार चौबे डॉ हर्षवर्धन9. कापसाच्या उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] पहिला तिसरा चौथा दुसरा10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे विद्यमान अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] एम डी मलापास ख्रीस्टलिना जॉर्जिव्हा एम असकावा क्रिस्टीन लगार्ड11. जल जीवन मिशन चे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नद्यांचे शुद्धीकरण जिरायती भागात कालव्याची निर्मिती घरगुती नळ पुरवठा विहीर पुनर्भरण12. नौगढ रेल्वे स्थानकाचे नामकरण ….. रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] झाशी कानपूर सिद्धार्थ नगर पंडित दीनदयाल13. पंतप्रधान स्वनिधि योजने अंतर्गत सर्वाधिक लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करून देत …… हे राज्य देशात अव्वलस्थानी आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र दिल्ली14. वृक्ष पुनर्रोपण धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] गुजरात दिल्ली हरियाणा पंजाब15. भारताचे पहिले स्वदेशी सोशल मीडिया ॲप ….. या नावाने ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] फ्लिक एलिमेंट्स टकाटक हाऊसपार्टी16. …… ब्रिक्स बँक म्हणूनही ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] NDB ADB IMF WB17. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे उपाध्यक्ष पद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] जपान चीन फ्रान्स भारत18. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा रोकण्यात अपयश आल्यामुळे ….. द्वारा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] FATF APG UNO EAG19. SC / ST किंवा महिला कर्जदाराला कर्जपुरवठा करणारी योजना …. या नावाने ओळखली जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] स्टार्ट अप इंडिया मेक इन इंडिया स्टँड अप इंडिया मेक फॉर इंडिया20. केंद्रीय वित्तमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यांचा मतदार संघ …. हा होता [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] मधुबनी नालंदा हाजीपुर गोपलगंज Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या