Gk and Current Affairs Test 29 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2021 1. G7 गटाची 2021 या वर्षाची बैठक … येथे प्रस्तावित आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रिटन फ्रान्स जपान जर्मनी 2. प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा कशा संदर्भात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्यावरण संतुलन संसद भवन आणि इतर सरकारी इमारती भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम पुराणवस्तू संग्रहालय 3. शेतकरी – केंद्र सरकार यांच्यातील वादाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीतून सर्वप्रथम …. यांनी माघार घेतली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रमोदकुमार जोशी भूपेंदर सिंग अशोक गुलाटी अनिल घनवट 4. एलॉन मस्क यांची नावाजलेली टेस्ला कंपनी भारतातील पहिले संशोधन केंद्र … येथे उभारणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे मुंबई विशाखापट्टणम बंगळुरू 5. सुगथा कुमारी यांचे नुकतेच निधन झाले. त्या प्रसिद्ध …. होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चित्रकार राज्यपाल कवयित्री अभिनेत्री 6. महाराष्ट्रातील पहिले शासकीय IVF केंद्र …. इथे असणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक 7. EWS गटातून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा …. इतकी निश्चित करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 लाख 6 लाख 5 लाख 4 लाख 8. प्रवासी भारतीय दिन प्रत्येक वर्षी …. या दिवशी साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जानेवारी महिन्याचा दुसरा मंगळवार जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार 11 जानेवारी 9 जानेवारी 9. आयपीएल 2022 मध्ये नवीन निर्णयानुसार …. संघ असणार आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 8 14 12 10. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे …. च्या आत असले पाहिजे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 लाख 6 लाख 10 लाख 12 लाख 11. PM KISAN योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका वर्षात एकूण …. रुपये देण्यात आले आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6000 12000 10000 8000 12. द प्रेसिडेन्शियल इयर्स – हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लालकृष्ण अडवाणी प्रतिभाताई पाटील प्रणव मुखर्जी अब्दुल कलाम 13. हिशेब सार्वजनिक करण्याच्या मागणीवरून चर्चेत असणाऱ्या PM केअर्स फंड ची स्थापना…. या वर्षी करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2021 2020 2019 2014 14. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी शिक्षणाची अट ही …. पास अशी ठेवली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दहावी पाचवी चौथी सातवी 15. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ लिजन ऑफ द मेरिट’ हा पुरस्कार …. या देशाकडून प्रदान करण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रशिया ऑस्ट्रेलिया अमेरिका जपान 16. आत्मनिर्भर भारत अंतर्गत ‘ टॉयकॅथॉन ‘ आयोजीत करण्यात येणार आहे. याचा मुख्य उद्देश …. हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देणे ऑलिंपिक स्पर्धेसाठी शालेय स्तरापासून तयारी करून घेणे फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणे तार्किकदृष्टा सक्षम चर्चा सत्रांना प्रोत्साहन देणे 17. 2021 चा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्याशिवाय साजरा करण्यात आला असला तरी 2020 या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून …. यांची उपस्थिती होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डोनाल्ड ट्रम्प बोरिस जॉन्सन सिंझो अबे जेर बोल्सानारो 18. क्षेत्रफळाचा विचार केला असता ….. ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] औरंगाबाद पुणे नाशिक मुंबई 19. कोरोना लसीसाठी नोंदणी खालीलपैकी कोणत्या ॲप वर करता येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोविन फायजर फायटर कोवीशिल्ड 20. बर्ड फ्लू हा प्रामुख्याने …. मध्ये आढळतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पक्षी प्राणी मानव वरील सर्व Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sagar Sir | SBfied.com 16/03/2021 at 8:02 pm टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
nice test hoti sir
thank you
Sir anser disat nahit paper zala ki
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
Baki exam che clerk, talati che pn paper ghya
मागिल police भर्ती चा पेपर घ्या
Nice test