Gk and Current Affairs Test 33 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2021 1. सेबिन लस ….. या रोगाविरुद्ध लढण्यास प्रतिकार शक्ती पुरविते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] कावीळ पोलिओ मधुमेह क्षय 2. पर्यटन कारागृह ‘ या उपक्रमाची सुरुवात ….. या कारागृहापासून करण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] नाशिक रोड ठाणे येरवडा डोंगरी 3. नेहमीच चर्चेत असणारे बिटकॉइन ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] आभासी चलन व्हायरस क्षेपणास्त्र संगणक प्रोग्रॅम 4. 2021 च्या सुरुवातीला सेन्सेक्सने ….. अंशाला पार करून एक नविन विक्रम रचला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] 30000 20000 50000 40000 5. रिझर्व्ह बँक ज्या दराने इतर बँकाना कर्ज देते त्या व्याज दराला काय म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] रेपो दर रिव्हर्स रेपो दर व्याज दर आकार दर 6. जानेवारी 2021 मध्ये ट्रांस्परन्सी इंटरनॅशनल ने जाहीर केलेल्या निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत …. व्या स्थानी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] 86 80 95 92 7. इथेनॉल इंधन निर्मितीत ….. या पिकाचा वापर प्रामुख्याने केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] ऊस कांदा कापूस द्रांक्षे 8. साखर उत्पादनात भारताचा जगात …. क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] दुसरा तिसरा चौथा पहिला 9. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेपाळचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] खडकप्रसाद ओली विद्यादेवी भंडारी बाबुराम भट्टराय माधवकुमार नेपाल 10. राज्य शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारामध्ये सर्वाधिक पुरस्कार ….. विद्यापीठाने मिळवले आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ भारती विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ 11. देशभरातील शिक्षण संस्थांचे मूल्यांकन …. मार्फत केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] IGNOU UGC AICTE NAAC 12. UGC चा विस्तार खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] UNIVERSITY GRANTS CO.IN UNIVERSITY GRAND COMMISSION UNIVERSITY GRANTS COMMISSION UNION GRANTS COMMISSION 13. EVM मशीनचा वापर …. या वर्षात लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात पहिल्यांदा करण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] 2009 2013 2004 1999 14. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] रोम लंडन पॅरिस न्यूयॉर्क 15. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाने पीक कर्ज व्याज अनुदान महाराष्ट्र राज्यात सुरु आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] वसंतराव नाईक छ. शिवाजी महाराज यशवंतराव चव्हाण पंजाबराव देशमुख 16. UPSC चे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] बी आर शर्मा प्रदीप कुमार जोशी सतीश गवई मनोज आहुजा 17. देशाचा पहिला कागदविरहित अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री खालीलपैकी कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] निर्मला सीतारमन पीयूष गोयल पी चिदंबरम अरुण जेटली 18. किती वर्षांपेक्षा अधिक जुने व्यावसायिक वाहने ‘ स्क्रॅप ‘ मध्ये काढण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] 20 वर्षे 22 वर्षे 18 वर्षे 15 वर्षे 19. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ….. यांनी नुकताच पदभार स्वीकारला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] अमीन पटेल नरहरी झिरवळ सुरेश वरपूडकर नाना पटोले 20. 2021 या वर्षात एकूण …. व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडी-वाडी) असे सर्च करा ] 10 12 9 7 Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Dipak Gawai 13/04/2021 at 10:16 am Dipak Gawai dipakgawai576@gimel.com At post Karwand ta chikhli dist bhuldhana Reply
Sagar Sir | SBfied.com 28/04/2021 at 7:04 pm टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Dipak patil
Nice
Mast aahe paoer
Nice
Dipak Gawai dipakgawai576@gimel.com
At post Karwand ta chikhli dist bhuldhana
Khup chan que
MST aahet question
Nice
मला हि टेस्ट अत्यंत उपयुक्त ठरली..
I joind your class
Hi
Nice sir
Chuk ki barobar Uttar ka disat nahi
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
nice test
एक नंबर
Best
Gramer test plz
Awdle pn thode answer detanni explain det chala sir