Gk and Current Affairs Test 34 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/05/2021 1. …… या बँकेला RBI द्वारे नुकतेच ( फेब्रुवारी 2020 मध्ये ) अनुसुचीत व्यापारी बँकेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] फिनो देयक बँक एअरटेल पेमेंट बँक भारत फायनान्स करूर वैश्य बँक 2. करोना लस पुरविण्यासाठी ‘लस मैत्री अभियान’ खालील पैकी कोणाद्वारे चालवले जात आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] भारत जागतिक आरोग्य संघटना अमेरिका संयुक्त राष्ट्र संस्थान 3. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 10 मार्च 21 फेब्रुवारी 12 जानेवारी 24 फेब्रुवारी 4. संसदीय कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे विलीनीकरण करून त्यांना यापुढे …. या नावाने ओळखले जाईल [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] भारत टीव्ही संयुक्त भारत टीव्ही संसद टीव्ही पार्लमेंट न्यूज 5. 2021 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद …. या टेनिसपटूने मिळवले. [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] नदाल फेडरर मदवेदेव जोकोविच 6. भारतीय सैन्याला नुकताच SDR प्रकाराचा रेडिओ पुरविण्यात आला. या रेडिओ ची निर्मिती DRDO आणि ….. यांनी केलेली आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] ISRO BEL दिलेले सर्व BARC 7. 2020 वर्षातील जागतिक शहर वृक्ष शहर हा मान मिळविणारे भारतातील एकमेव शहर …. हे आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] हैदराबाद पुणे दिसपुर जयपुर 8. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी ‘ मैत्री सेतू ‘ या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारत आणि …. या दोन देशांना जोडणार आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] श्रीलंका अफगणिस्तान पाकिस्तान बांगलादेश 9. सर्व विभागातील रेल्वे हेल्पलाइन चे एकत्रीकरण करून आता … हा एकमेव रेल्वे हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 1039 118 1018 139 10. कोणत्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी ‘ आजादी का अमृत महोत्सव ‘ साजरा केला जाणार आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] 2021 2023 2024 2022 11. जम्मूमधील जांभळी क्रांती नुकतीच चर्चेत होती. यामध्ये …. उत्पादनाचा समावेश आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] अमोनिया जांभूळ लव्हेंडर नीळ 12. कोणत्या स्टेडियम चे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे नुकतेच बदलण्यात आले आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जवाहरलाल नेहरू स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियम मोटेरा स्टेडियम फिरोजशहा कोटला स्टेडियम 13. इस्रो आणि नासा यांनी विकसित केलेले NISAR हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] कृत्रिम उपग्रह निरीक्षण रडार तंत्र डेटा सेंटर युद्धविरोधी क्षेपणास्त्र 14. कोव्हॅक्स योजनेअंतर्गत करोना लस विनामूल्य प्राप्त करणारा पहिला देश …. हा ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] घाना नॉर्वे सोमालिया पेरू 15. मेट्रो मॅन ही ओळख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहे? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] के सिवन ई श्रीधरन के सुंदरन नितीन गडकरी 16. नुकतेच चर्चेत असणारे/असणारा संगे ( Sangay ) हा/हे एक ….. आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] प्राणी ज्वालामुखी बेट वादळ 17. फ्लोरी कल्चर या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] पिष्टमय पदार्थाचे उत्पादन रेशीमचे उत्पादन फुलाचे उत्पादन फळाचे उत्पादन 18. कोणत्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] सी व्ही रमन जगदीशचंद्र बोस प्रफुल्लचंद्र रॉय हरगोविंद खुराणा 19. 2020 या वर्षाचा विचार करता भारताचा … हा देश सर्वात मोठा व्यापार भागीदार देश ठरला आहे [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] जर्मनी रशिया अमेरिका चीन 20. मार्च 2021मध्ये प्रभात शर्मा यांचे निधन झाले. त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? [ सर्व विषयांच्या Free टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi (स्टडीवाडी) असे सर्च करा ] संगीत क्रीडा साहित्य राजकारण Loading … Question 1 of 20
Sagar Sir | SBfied.com 28/05/2021 at 11:22 am sandhya, धन्यवाद. रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा. Reply
Super sir
Nice madat hoti sir
टेस्ट खूप छान होती
Khup chan test sir
easy and i like
20/18 marks
Test Chan hoti sir
Mst hoti test
khup mast hoti test
sandhya, धन्यवाद.
रोज अशा टेस्ट सोडवण्यासाठी रोज या website ला भेट देत राहा.
1 number test hoto sir
Thank you very much
Chan help hote sir , roj new Gk question available krun dya