Gk and Current Affairs Test 35 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 07/06/2021 1. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी मैत्री दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 26 डिसेंबर 6 डिसेंबर 6 मार्च 26 मार्च 2. फोर्ब्स मासिकाच्या 2021 – जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय उद्योजक मुकेश अंबानी कितव्या स्थानावर आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दहाव्या आठव्या बाराव्या पाचव्या 3. 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशा भोसले शरणकुमार लिंबाळे प्रा शरद पगारे रजनीकांत 4. शहीद अश्फाक उल्ला खान प्राणिशास्त्र उद्यानाचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झारखंड 5. एप्रिल 2021 मध्ये सुरु करण्यात आलेल्या आहार क्रांती अभियानाचे बोधवाक्य काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तम आहार उत्तम विचार पोषण आहार सर्वांसाठी आहार सर्वंकष स्वयंपूर्ण आहार 6. सध्या भारतात कोणत्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापराला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व कोवीशिल्ड स्पुटनिक V कोवॅक्सिंग 7. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय रेल्वेच्या …. कि मी मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1208 किमी 6015 किमी 1005 किमी 9545 किमी 8. चर्चेत असणारा सुएझ कालवा …. या देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान इजिप्त इस्राईल इराण 9. भारतात कोविंड लसीकरण उत्सव खालीलपैकी कधी साजरा करण्यात आला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 एप्रिल ते 5 एप्रिल 22 मे ते 28 मे 12 मे ते 18 मे 11 एप्रिल ते 14 एप्रिल 10. भारतीय लष्कराची प्रशिक्षण संस्था ‘ आर्मी वार कॉलेज ‘ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली महाराष्ट्र मध्यप्रदेश तमिळनाडू 11. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज टीम साऊदी हा कोणत्या देशासाठी खेळतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान बांगलादेश न्युझीलँड साऊथ आफ्रिका 12. खालीलपैकी कोणत्या शेजारील राष्ट्राने आपल्या स्वातंत्र्य दिनाचे पन्नासवे वर्षे 2021 या वर्षात साजरे केले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भूतान अफगणिस्तान श्रीलंका बांगलादेश 13. मुंबई पोलीस आयुक्त पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रजनीश शेठ एम ए गणपती परमवीर सिंग हेमंत नगराळे 14. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 2023 या वर्षाच्या पुरुष बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ….. येथे आयोजित करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान नॉर्वे स्वित्झर्लंड उज्बेकिस्तान 15. सुशिल चंद्रा यांनी नुकतेच देशाचे …. वे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 22 23 25 16. न्यू डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जोहान्सबर्ग मास्को शांघाय दिल्ली 17. 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2021 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्याच चित्रपटाने बाजी मारली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थप्पड गुलाबो सिताबो अंग्रेजी मिडीयम तानाजी द अनसंग वॉरियर 18. नवीन विधेयकानुसार विशेष श्रेणीतील महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा … आठवडे इतकी करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 24 30 26 19. महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री म्हणून खालील पैकी कोणी पदभार स्वीकारला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अजित पवार हसन मुश्रीफ अनिल देशमुख दिलीप वळसे-पाटील 20. गारवेल कुळातील एका वेलीला ….. यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. हे वृत्त नुकतेच चर्चेत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शरदचंद्र पवार देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख Loading … Question 1 of 20