Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Gk and Current Affairs Test 37

Gk and Current Affairs Test 37 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. तौक्ते चक्रवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. भारतीय लष्करात पहिल्या महिला सैनिक पोलिसांची तुकडी समाविष्ट झाली. या तुकडीत …. महिला पोलिसांचा समावेश आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. डिजिटल फ्लड रीपोर्टिंग सिस्टिमचा अवलंब करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. आहार क्रांती अभियानात पौष्टिक अन्न फळे यांच्याबाबत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम …. प्रशिक्षण देऊन ही जागृती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचवली जाणार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन खालीलपैकी केव्हा साजरा करण्यात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. मायकल कॉलिन्स यांचे एप्रिल 2021 मध्ये निधन झाले. ते एक प्रसिद्ध ….. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिलहरा लोकूहेतिगे याच्यावर आयसीसी ने किती वर्षाची बंदी घातली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. नवीन अधिसूचनानुसार कन्हारगाव हे राज्यातील 50 वे अभयारण्य ठरले आहे. ते ….. जिल्ह्यामध्ये येते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. आयसीसी ने मे 2021 मध्ये जाहीर केलेल्या फलंदाजाच्या क्रमवारीत विराट कोहलीचे स्थान कितवे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या माजी खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. बोरीस जॉन्सन कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. मंगळ ग्रहाच्या वातावरणात ऑक्सीजन निर्मिती करण्यात नुकतेच एका संस्थेला यश आले आहे. ही संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. कोविड – 19 या आजारात खालीलपैकी कोणते उपकरण सर्वाधिक चर्चेत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. …. च्या मेस या प्रजातीला ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचे नाव देण्यात आले आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. 2021 च्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग …. मुख्यमंत्री झाल्या [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. युरोपियन युनियन मध्ये असणाऱ्या एकूण सदस्य राष्ट्रांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. SAFAR संस्थेद्वारे शहरांची प्रदूषण पातळी मोजली जाते. त्यासाठी खालीलपैकी कोणता इंडेक्स वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. जलजीवन अभियानामध्ये सर्व घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी कोणत्या वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. शिक्षिका श्यामला गणेश यांना ….. देशाने ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार त्या देशाची भाषा आणि कला प्रसाराबाबत प्रदान केला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. स्टार्ट अप इंडिया बीजनिधी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


2 thoughts on “Gk and Current Affairs Test 37”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!