Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 42 – ऑगस्ट भाग 01

Gk and Current Affairs Test 37 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना विरुद्धच्या लढाईत जिंकण्यासाठी आणखी एका लसीला भारतात मान्यता देण्यात आली आहे. ही लस खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. एकाच ऑलम्पिक मध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू इमा मॅकियन…. या देशाची आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना सोबतच महाराष्ट्रात धोका निर्माण करणारा व्हायरस खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी …. पदक जिंकले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक … यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिल्याने त्यांचे नाव चर्चेत होते. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या दलात प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याचे वृत्त नुकतेच चर्चेत होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्य पदक मिळवणारा बजरंग पूनिया ने … या वयोगटात आपले आव्हान निर्माण केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेले ‘ ई – रुपी ‘ हे माध्यम …. यासंदर्भात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. जुलै – ऑगस्ट मध्ये आलेल्या बातमीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 2021 या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने ….. या क्रीडा प्रकारात 41 वर्षांनी पदक मिळवले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. यावर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा …. या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणारा क्रीडापटू ठरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. कोरोना विरुद्धच्या लढाईत नवीन प्रयोग करत ….. या दोन लसीचे संमिश्र डोस देण्यात येणार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भारताने ऑलिंपिक स्पर्धेच्या हॉकी क्रीडा प्रकारात  … या देशावर मात करत कांस्य पदक मिळवले. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. ….पासून भारत हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होत आहे. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


7 thoughts on “[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 42 – ऑगस्ट भाग 01”

    1. गुगल क्रोम मध्ये टेस्ट सोडवा सर. चूक उत्तरे बरोबर उत्तरे आणि स्पष्टीकरण सुद्धा दिसेल

  1. उत्तम टेस्ट आहे.
    आणखी घडामोडींचा समावेश करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!