Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 43 -ऑगस्ट भाग 02

Gk and Current Affairs Test 37 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन …. या दिवशी साजरा केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. अथलेटीक फेडरेशन ऑफ इंडिया ने कोणता दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. लिओनेल मेसीने बर्सीलोना क्लबशी आपला करार संपवत पॅरिस सेंट जर्मेन या नव्या क्लबसोबत खेळण्याचे ठरवले आहे. हा क्लब … या देशात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. नाकातून देण्यात येणाऱ्या BBV154 या लसीला मान्यता देण्याबाबत वृत्त चर्चेत होते. ही लस …. या कंपनीने विकसित केली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. चर्चेत असणारे 127 व्या घटनादुरुस्ती विधेयक एखादा समाज मागास आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार …. यांना प्राप्त करून देणार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिले स्मॉग टॉवर … येथे उभारण्यात आले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. ….. यावर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा ही समावेश करण्यात यावा यासाठी आयसीसी विशेष प्रयत्न करणार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 चे पंतप्रधानानी नुकतेच उद्घाटन केले. या योजनेचा मुख्य उद्देश खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. दोन अपत्यांचा नियम अमलात आणण्याबाबत कोणत्या राज्यात विशेष प्रयत्न सुरू आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र … या राज्यात सुरू झाले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. बातम्यांमध्ये तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देणारा देश म्हणून …. देशाचे नाव चर्चेत होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतेच …. प्रवेश परीक्षेस महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. कोणत्या तारखेपासून भारतात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राचे स्थान …. ठरले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. भारतात तयार करण्यात आलेली जगातील पहिली डीएनए लस खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!