Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 40 – जुलै भाग 01

Gk and Current Affairs Test 40 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. नव्याने विस्तार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील एकूण … मंत्र्यांचा समावेश आहे आणि त्यामध्ये … कॅबिनेट मंत्री आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. निवडणुकांनंतर झालेल्या पश्चिम बंगाल येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. नाटोने कोणत्या देशाचा उल्लेख सततचे जागतिक सुरक्षा आव्हान म्हणून केला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. इब्राहिम रईसी हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच निवडण्यात आले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मोबलिटी प्रकल्प …. येथे उभारला जाणार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. ऍपल डेली हे वृत्तपत्र नुकतेच बंद करण्यात आले. चीनच्या दडपशाहीविरुद्ध केलेल्या वृत्तांकनामुळे या वृत्तपत्रावर बंधन घातल्याचे मानले जाते. हे वृत्तपत्र … या देशात प्रकाशित होत असे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ भागवत कराड यांच्याकडे खालीलपैकी कोणते खाते सोपविण्यात आले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. आफ्रिकेतील बोत्सवाना येथे जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा किती कॅरेटचा आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. जुलै महिन्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचा समावेश अनुसूचित जाती या प्रवर्गात करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे राज्य शासनाने केली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. शिरिषा बांदला हे नाव चर्चेत होते कारण – [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. नवीन गावांचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका … ही ठरली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य बनण्याचा मान … या राज्याने मिळवला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. नुकतेच कोणत्या राज्यात विधान परिषद स्थापन करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. DRDO द्वारा अग्नि पी या नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या प्रकरणी ब्लॅक लाईव्ह मॅटर ही चळवळ अमेरिकेत चालू झाली आहे. हत्या झालेल्या त्या कृष्णवर्णीय व्यक्तीचे नाव खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!