Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 38 – जून भाग 01

Gk and Current Affairs Test 42 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांसाठी वात्सल्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. जागतिक नेत्रदान दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2021 मध्ये पुरुष एकेरी या गटातील ग्रँडस्लॅम कोणी मिळवले? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 2021 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या अलंकारावर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मे महिन्यात नवीन कोरोना तपासणी किटला मान्यता दिली आहे तिचे नाव खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 47 वी G-7 राष्ट्रांची शिखर परिषद …. येथे पार पडली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये 2021 या वर्षात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. जून महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘ शाश्वत विकास ध्येय ‘ निर्देशांकात कोणत्या राज्याने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. चीपको आंदोलनाशी संबंधित असणारे सुंदरलाल बहुगुना यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे हे आंदोलन …. राज्यापासून सुरू झाले होते. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. युआन लॉंगपिंग यांचे नुकतेच निधन झाले. ते फादर ऑफ हायब्रीड राईस म्हणून ओळखले जात होते. ते …. या देशाचे होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. भारतात सापडलेल्या कोरोना विषाणूच्या किंचित बदल झालेल्या रूपांना कोणत्या नावाने ओळखले जावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत युनेस्कोने भारतातील किती नवीन स्थळांची नोंद केली आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र खालीलपैकी कोठे उभारण्यात आले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. पीएम केअर्स फोर चिल्ड्रेन स्कीम अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बालकांना लाभ दिला जाईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 38 – जून भाग 01”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!