Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 44 -ऑगस्ट भाग 03

Gk and Current Affairs Test 43 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत भारतातील आणखी दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता एकूण समाविष्ट शहरांची संख्या … इतकी झाली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. भारतातील किती व्याघ्र प्रकल्पांना जागतिक CA/TS दर्जा प्राप्त झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. आंतरराष्ट्रीय सौरयुतीत जुलै 2021 मध्ये नव्याने सहभागी होणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळविण्यापूर्वी तिथे राष्ट्रपती कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमानुसार गुन्हे नोंदविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. झिका विषाणू हा …. या डासांमुळे पसरतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. रोहिंग्या मुस्लिम हा सातत्याने चर्चेत असणारा विषय आहे. हे रोहिंग्या मुस्लिम मूळचे कोणत्या देशाचे रहिवासी आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. चीनला शह देण्यासाठी स्थापन झालेल्या QUAD राष्ट्रांच्या संघटनेत खालीलपैकी कोणता देश नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. एल्डरली इन इंडिया – 2021 या अहवालानुसार कोणत्या राज्यात पुरुषांचे सरासरी आयुष्यमान सर्वाधिक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. पॅराऑलिंपिक स्पर्धेचे संकल्पना गीत खालीलपैकी कोणते होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. नंदू नाटेकर यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध …. होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. बसवराज बोम्मई हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. भारतातील 52 वा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. भारत-पाकिस्तान युद्धामुळे बंद झालेली भारत-बांगलादेश रेल्वेसेवा …. वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. …… देशाने हार्पून क्षेपणास्त्र संच भारताला विकण्यास मंजुरी दिली आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!