Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 45 – सप्टेंबर भाग 1

Gk and Current Affairs Test 43 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. ड्रोन द्वारे लसपुरवठा करण्यासाठी ‘ मेडिसिन फ्रॉम द स्काय ‘ या योजनेचा खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रारंभ करण्यात आला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. फोर्ड मोटर्स ने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मूळात खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील आनंद देशपांडे यांचा समावेश आहे. ते …. या कंपनीचे सर्वेसर्वा आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. Stargazing: the players in my life हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या निवृत्त क्रिकेटपटुचे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. टाईम साप्ताहिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश केला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन्ही वाहिन्यांचे विलीनीकरण करून त्यांना …. हे नाव देण्यात आले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 2022 या वर्षी होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप चे प्रक्षेपण अधिकार …. यांना मिळाले आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. नुकतेच साराभाई टीचर सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड 2021 देऊन आनंद कुमार यांना गौरविण्यात आले. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या न्यायाधीशामुळे सरन्यायाधीश सोडता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डॅनियल मदवेदेव कोणत्या देशाचा आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. सेवानिवृत्त लेफ्टनंट गुरमीत सिंग यांनी …. राज्याचे राज्यपाल म्हणून नुकतीच शपथ घेतली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर …. हे आहे @ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. गुजरात राज्याचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


3 thoughts on “[ पोलीस भरती ] Gk and Current Affairs Test 45 – सप्टेंबर भाग 1”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!