चालू घडामोडी – नोव्हेंबर भाग 2 [ Current Affairs Nov. Part 02 ]

Gk and Current Affairs Test 46 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. केंद्र सरकारचे ‘एक पहल अभियान’ हे अभियान खालीलपैकी कशा संदर्भात होते?

 
 
 
 

2. AUSINDEX हा भारताचा कोणत्या देशासोबतचा सागरी सराव आहे?

 
 
 
 

3. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने स्थापनेचे 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने …. या अभिनेत्याची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे

 
 
 
 

4. 2021 या वर्षाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल डेव्हिड ज्यूलियस आणि अर्डेम पटापाऊटियान यांना विभागून देण्यात आले आहे. हे दोघेही शास्त्रज्ञ ….. या देशाचे आहे

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या कंपनीने पहिले संपूर्ण नागरी अवकाश यान प्रक्षेपित केले?

 
 
 
 

7. ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये ….. यांनी आफ्रिका आणि रशियातील दोन शिखरे सर करून असे करणारी ‘ सर्वात जलद भारतीय ‘ असा बहुमान मिळवला आहे.

 
 
 
 

8. भारतीय निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवल्याची बातमी प्रसारमाध्यमात होती. हे निवडणूक चिन्ह खालीलपैकी काय होते?

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील …. येथे जागतिक दर्जाचे ‘ साखर संग्रहालय ‘ स्थापन करण्यात येणार आहे.

 
 
 
 

10. ग्लोबल हंगर इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

 
 
 
 

11. GST समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात?

 
 
 
 

12. नीती आयोगाने 112 महत्वकांक्षी जिल्ह्यामध्ये बालकांना दर्जेदार डिजिटल शिक्षण पुरवण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मशी करार केला आहे?

 
 
 
 

13. पद्मजा चुंदुरू यांची खालीलपैकी कोणत्या सिक्युरिटीजचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

14. पावर फायनान्स कार्पोरेशनला (PFC) केंद्र सरकारने नुकताच …. दर्जा बहाल केला आहे

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या विमान कंपनीतील 100% समभागांची खरेदी करण्यास टाटा समूहास मान्यता मिळाली आहे?

 
 
 
 

16. Quad देशांच्या गटात खालीलपैकी कोणता देश येत नाही?

 
 
 
 

17. जागतिक लोकशाही दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

18. सप्टेंबर 2021 मध्ये भारतातील आणखी दोन पुळणांना ब्ल्यू फ्लॅग दर्जा बहाल करण्यात आला आहे. ते पुळणे खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

19. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

20. महाराष्ट्रातील …. येथील प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.

 
 
 
 


चालू घडामोडीच्या इतर टेस्ट सोडवा studywadi click
इतर विषयांच्या टेस्ट सोडवा studywadi click

या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

15 thoughts on “चालू घडामोडी – नोव्हेंबर भाग 2 [ Current Affairs Nov. Part 02 ]”

  1. Bhagyashri Manik 3

    मी पहील्यांदाच try केली टेस्ट 07/20 without study

  2. सर खूपच चांगली टेस्ट होती मला 20,पैकी 8 मिळाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!