चालू घडामोडी डिसेंबर भाग 1 – Current Affairs Dec Part 1 Quiz

Gk and Current Affairs Test 48 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. भारताच्या हरनाज संधूने 2021 या वर्षाचा मिस युनिव्हर्स पितात पटकविला आहे. अशी कामगिरी करणारी ती …. भारतीय महिला आहे

 
 
 
 

2. वेगवेगळया भाषेतून संप्रेषण करता यावे यासाठी ‘ भाषा संगम ‘ नावाचे एक ॲप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. यामध्ये किती भाषांचा समावेश आहे?

 
 
 
 

3. वास्तुरचनाकार बालकृष्ण दोशी यांना ‘ रॉयल गोल्ड मेडल 2022 ‘ प्रदान करण्यात येणार आहे. हे मेडल …. द्वारे दिले जाते

 
 
 
 

4. केन – बेतवा योजेनेस केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे कोणत्या राज्यातील जिल्ह्यांना फायदा होणार आहे?

 
 
 
 

5. पंतप्रधान नरेंद मोदीं यांच्या उपस्थितीत ‘ काशी विश्वनाथ कॉरिडॉर ‘ चा लोकार्पण सोहळा पार पडला. हा भव्य प्रकल्प …. राज्यात आहे

 
 
 
 

6. लेवीस हॅमिल्टनला मात देत ….. ने अबू धाबी ग्रँड प्रिक्स 2021 आपल्या नावावर केले.

 
 
 
 

7. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटना ‘ यातून वाचलेले एकमेव व्यक्ती ….. यांचे नुकतेच निधन झाले.

 
 
 
 

8. डॉ अनिल मेनन यांचे नाव नुकतेच चर्चेत होते कारण –

 
 
 
 

9. टाइम्स मासिकाने ‘ पर्सन ऑफ द ईयर 2021 ‘ या सन्मानासाठी ….. या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची निवड केली आहे

 
 
 
 

10. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत सर्वाधिक लाभ घेणाऱ्या राज्यांमध्ये …. राज्य अग्रस्थानी आहे

 
 
 
 

11. 2021 या वर्षासाठी प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्टमध्ये भारताचे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

12. 100% पेपरलेस कारभाराची घोषणा करणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

13. उत्तरप्रदेश मध्ये असणाऱ्या हैदरपुरचा रामसर स्थळांच्या यादीत नुकताच समावेश करण्यात आला आहे. आता देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?

 
 
 
 

14. फॉर्चुन इंडियाने प्रकाशित केलेल्या ‘ भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत ‘ प्रथम क्रमांकावर खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता देश 1 जानेवारी 2022 पासून आठवड्यातील कामाचे दिवस 4.5 केल्याने नुकताच चर्चेत आला आहे?

 
 
 
 

16. केथरिन रसेल यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे?

 
 
 
 

17. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

18. उत्तराखंड राज्याची राजधानी खालील पर्यायातून निवडा
1. डेहराडून 2. गैरसैन

 
 
 
 

19. 2021 या वर्षाचा रामानुजन पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय मिस युनीवर्स दर्शवणारा नाही?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

या टेस्ट ची PDF इथे क्लिक करून डाउनलोड करा

33 thoughts on “चालू घडामोडी डिसेंबर भाग 1 – Current Affairs Dec Part 1 Quiz”

        1. रोशन डिसेंबर महिन्याची टेस्ट क्रमांक 02 उपलब्ध झाली आहे ती सुद्धा सोडवू शकता .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!