चालू घडामोडी डिसेंबर भाग 2 – Current Affairs Dec Part 2 Quiz

Gk and Current Affairs Test 49 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. मलकापूर अर्बन बँकेनंतर रिझर्व बँकेने खालीलपैकी कोणत्या सहकारी बँकेवर व्यवसायिक बंधने लादली आहे?

 
 
 
 

2. उत्तराखंड राज्याच्या ब्रँड ॲम्बेसिडर पदी खालीलपैकी कोणत्या खेळाडूची निवड झाली आहे?

 
 
 
 

3. 16 डिसेंबर हा दिवस ‘ विजय दिवस ‘ म्हणून देशभरात साजरा केला जातो. 1971 साली झालेल्या युद्धात भारतीय सेनेने ….. वर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

 
 
 
 

4. डिसेंबर 2021 मध्ये ‘ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ‘ यापदी खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

5. 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस …. या माजी भारतीय पंतप्रधानांच्या अनुकूल शेतकरी धोरणाच्या स्मरणार्थ देशभरात साजरा केला जातो.

 
 
 
 

6. अँटी डोपिंग एजन्सी WADA च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार डोपिंग प्रकरणात दोषी आढळणारा भारत हा जगातील …. देश आहे

 
 
 
 

7. Paytm चे सीईओ खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचे पंतप्रधान …. यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 
 
 
 

9. भारताचे चीन मध्ये असणारे नवे राजदूत खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

10. ….. राज्याच्या …. या उत्सवाला युनोस्कोने नुकतेच ‘ सांस्कृतिक वारसा ‘ यादीत स्थान दिले आहे.

 
 
 
 

11. 7 वे आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव खालीलपैकी कोठे आयोजित आहे?/पार पडले आहे?

 
 
 
 

12. अभिनेता तुषार कपूर यांनी लिहिलेले नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे नाव खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

13. एशिया पॉवर इंडेक्स 2021 नुसार आशिया खंडात सर्वाधिक सामर्थ्यशाली देश म्हणून कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे?

 
 
 
 

14. टाइम्स मासिकाने 2021 या वर्षाच्या ‘ ॲथलिट ऑफ द इयर ‘ या सन्मानासाठी खालीलपैकी कोणाची निवड केली आहे?

 
 
 
 

15. गोवा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी …. हे ऑपरेशन राबविण्यात आले होते

 
 
 
 

16. कॅबिनेट द्वारे मुलींचा लग्नासाठीचे किमान वय 18 वर्षे वरून वाढवून ….. वर्षे करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे

 
 
 
 

17. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण यांचे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

18. निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

19. ओलाफ शोल्झ यांची कोणत्या देशाच्या चान्सलर पदी निवड झाली आहे?

 
 
 
 

20. खालील पैकी कोणत्या राज्याने ‘ जगन्नाथ रथ यात्रा ‘ या उत्सवाला राज्य उत्सव हा दर्जा दिला आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

30 thoughts on “चालू घडामोडी डिसेंबर भाग 2 – Current Affairs Dec Part 2 Quiz”

  1. आपले महाभरती हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
   तुमचे चालू घडामोडी विषयाचे मार्क्स आपोआप वाढतील

 1. जीवन. धारा

  सर मला. फक्त.13/20मिळाले .खुपच. मागे. आहे

  1. आपले महाभरती हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
   तुमचे चालू घडामोडी विषयाचे मार्क्स आपोआप वाढतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!