चालू घडामोडी डिसेंबर भाग 3 – Current Affairs Dec Part 3 Quiz

Gk and Current Affairs Test 50 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. अतुलकुमार गोयल यांची नुकतीच …… या राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

2. डॉ अनिल प्रकाश जोशी यांना नुकतेच मदर टेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना याच वर्षी भारत सरकारच्या ….. पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

 
 
 
 

3. 2021 चा विजय हजारे करंडक खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला आहे?

 
 
 
 

4. गुजरातचे विरल देसाई यांना Global Environment and Climate Action Citizen Award 2021 जाहीर झाला आहे. त्यांना …… म्हणून ही ओळखले जाते

 
 
 
 

5. आदित्य ठाकरें यांनी नुकतेच ‘ चलो मोबाईल ॲप ‘ लाँच केले. या ॲप चा उद्देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

6. नुकतेच श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये ….. राज्याने प्रथम स्थान मिळवले आहे

 
 
 
 

7. युनायटेड नेशनच्या आतंकवाद विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारत देशाची निवड करण्यात आली आहे. ही निवड …. या वर्षासाठी आहे

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली Dual Mode Vehicle वाहन सार्वजनिक वापरासाठी सुरू केले आहे.

 
 
 
 

9. एअर डिफेन्स सिस्टम s-400 नुकतीच भारताला प्राप्त झाल्याने चीन आणि पाकिस्तान यांना नवीन आव्हान निर्माण झाले आहे. ही सिस्टम भारताने ….. कडून खरेदी केली आहे

 
 
 
 

10. जागतिक ग्राहकदिन 24 डिसेंबर रोजी देशभरात साजरा करण्यात आला. या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला होता. हा कायदा लागू होण्याचे वर्ष खालीलपैकी कोणते होते?

 
 
 
 

11. भारत आणि रशियाचे संयुक्त मिसाईल ब्राम्होसच्या निर्माण केंद्राचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केले आहे. हे निर्माण केंद्र खालीलपैकी कोठे असणार आहे?

 
 
 
 

12. जगदीश मुखी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?

 
 
 
 

13. PETA द्वारे ‘पर्सन ऑफ द ईयर 2021’ या सन्मानासाठी कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

14. विक्रम मिस्री यांची नुकतीच डेप्युटी …… म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 
 
 
 

15. भारतात कोरोना संबंधित दोन नव्या लसींना मान्यता देण्यात आली आहे. यातील कोणती लस भारतात तयार करण्यात आली आहे?

 
 
 
 

16. सर्वोत्तम प्रशासन यादीत Good Governance Index 2021 मध्ये कोणत्या राज्याने भारतात सर्वोच्च स्थान मिळविले आहे?

 
 
 
 

17. नागालँड राज्यातून AFSPA कायदा हटविणे या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने एका पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

18. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे इजिप्तने सदस्यत्व स्वीकारल्याने या बँकेच्या एकूण सदस्य राष्ट्रांची संख्या किती झाली आहे?

 
 
 
 

19. 2021 या वर्षाचा मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणत्या देशाने लाँच केलेला कॅमेरा सॅटेलाईट जियुआन 1 – 02E नुकताच चर्चेत आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “चालू घडामोडी डिसेंबर भाग 3 – Current Affairs Dec Part 3 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!