चालू घडामोडी जानेवारी भाग 1 – Current Affairs January 2022 Part 01 Quiz

Gk and Current Affairs Test 51 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 100 दिवसांचे वाचन अभियान एक जानेवारीपासून ते दहा एप्रिल पर्यंत राबविण्याची घोषणा केली. या अभियानाचे नाव खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

3. 25 फेब्रुवारी पासून बहुदेशीय युद्ध सराव – Milan 2022 चे आयोजन करण्यात येणार आहे. या युद्ध सरावाचे आयोजन खालीलपैकी कोण करणार आहे?

 
 
 
 

4. 2022 वर्षाच्या 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत युरोपियन युनियनचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे असणार आहे?

 
 
 
 

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मेजर ध्यानचंद स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे उद्घाटन केले. ही युनिव्हर्सिटी …. येथे स्थित आहे.

 
 
 
 

6. यावर्षीचा अशिया कप ( 19 वर्षांखालील ) भारताने …. या संघाला हरवून मिळविला

 
 
 
 

7. इंडियन कोस्ट गार्ड चे नवीन प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

8. नवीन वर्षानिमित्त लोसर उत्सव खालीलपैकी कोठे साजरा केला जात असतो?

 
 
 
 

9. विनोद कन्नन यांची खालील पैकी कोणत्या विमान वाहतूक कंपनीच्या CEO पदी नियुक्ती झाली आहे?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या दिवशी DRDO स्थापना दिवस साजरा केला जातो?

 
 
 
 

11. तीन ट्रिलियन यू एस डॉलर इतके मार्केट कॅपिटल असणारी जगातील पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

12. …… येथील झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून विरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे.

 
 
 
 

13. ….. मध्ये कोविड-19 चा नवीन वेरियंट IHU आढळून आल्याने जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

 
 
 
 

14. आयसीसीच्या 2021 – सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?

 
 
 
 

15. 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली?

 
 
 
 

16. देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी कोणती लस वापरली जाणार आहे?

 
 
 
 

17. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा रॉस टेलर हा खेळाडू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता?

 
 
 
 

18. अलका मित्तल यांचे नाव नुकतेच बातम्यांमध्ये होते. त्या खालील पैकी कोणत्या महारत्न कंपनीच्या पहिल्या महिला सीएमडी ठरल्या आहेत?

 
 
 
 

19. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

20. नुकतेच रामनाथ गोयंका पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

28 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 1 – Current Affairs January 2022 Part 01 Quiz”

    1. सोनम गुड ट्राय, आपला महाभरती हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. येणाऱ्या टेस्टमध्ये तुम्हाला खुप चांगले मार्क्स मिळतील. हे चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. महा भरती टेलिग्राम चैनल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!