चालू घडामोडी जानेवारी भाग 2 – Current Affairs January 2022 Part 02 Quiz

Gk and Current Affairs Test 52 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. स्कॉट मॉरिसन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

 
 
 
 

2. देशातील पहिले ‘ ओपन रॉक म्युझियम ‘ चे उद्घाटन नुकतेच …. इथे करण्यात आले आहे

 
 
 
 

3. प्रसिद्ध महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी कोणत्या राज्याच्या आहेत?

 
 
 
 

4. 9 जानेवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

5. केंद्र सरकार द्वारा 2022 या वर्षापासून खालीलपैकी कोणता दिवस ‘ वीर बाल दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येणार आहे?

 
 
 
 

6. जे सी चौधरी यांनी 2022 या वर्षातील पहिला वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड विक्रम केला. ….. या क्षेत्रात विक्रम नोंदविणारे ते पहिले भारतीय आहे

 
 
 
 

7. सी ड्रॅगन 2022 या युद्ध सरावात भारत आपला सहभाग नोंदविणार आहे. या युद्ध सरावात सहभागी देशांची एकूण संख्या किती आहे?

 
 
 
 

8. सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना 2021 या वर्षाच्या ….. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

 
 
 
 

9. अँटिगा आणि बार्बुडा या देशाने ‘ इंटरनेशनल सोलर अलायन्स ‘ चे सदस्यत्व नुकतेच स्वीकारले आहे. या अलायन्स ची स्थापना खालीलपैकी कोणत्या देशाने केली आहे?

 
 
 
 

10. नामसुंग/लोसुंग उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याची विशेष ओळख आहे?

 
 
 
 

11. Omicron च्या चाचणीसाठी टाटा मेडिकल अँड डायग्नोसिस्ट द्वारा विकसित केलेल्या ….. या नव्या किटला नुकतीच मान्यता मिळाली आहे.

 
 
 
 

12. देशातील पहिले पेपरलेस न्यायालय होण्याचा मान ….. ला मिळाला आहे

 
 
 
 

13. भारत सरकारची UJALA योजनेने नुकतेच 7 वर्ष पूर्ण केले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश काय होता?

 
 
 
 

14. 2021 या वर्षाचा राष्ट्रीय युवक महोत्सव खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आला आहे?

 
 
 
 

15. रिलायन्स उद्योग समूहाने ‘ मेंडारीनओरिएंटल ‘ हे आलिशान हॉटेल 729 करोड रुपयांना विकत घेतल्याची बातमी चर्चेत होती. हे हॉटेल कोणत्या शहरात स्थित आहे?

 
 
 
 

16. आंतरराष्ट्रीय योगा अकॅडमीचे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ही अकॅडमी खालीलपैकी कोठे असणार आहे?

 
 
 
 

17. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय जल पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारे राज्य म्हणून त्या राज्याला गौरविण्यात आले आहे?

 
 
 
 

18. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या रकमेची मर्यादा वाढवली आहे. मोठ्या राज्यांमध्ये ही मर्यादा खासदारकीसाठी …. लाख आणि आमदारकीसाठी …. लाख इतकी असणार आहे.

 
 
 
 

19. फॉर्च्यून इंडियाने जाहीर केलेल्या भारतातील शक्तिशाली महिलांच्या यादीत सौम्या स्वामिनाथन या तिसर्‍या स्थानी आहे. त्या ….. म्हणून कार्यरत आहे.

 
 
 
 

20. 2021 या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार किती लोकांना देण्यात आला?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

16 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 2 – Current Affairs January 2022 Part 02 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!