चालू घडामोडी जानेवारी भाग 3 – Current Affairs January 2022 Part 03 Quiz

Gk and Current Affairs Test 53 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. भारताचा 73वा चेस ग्रँडमास्टर भारत सुब्रमण्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे?

 
 
 
 

2. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ICHR चे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे?

 
 
 
 

3. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची नुकतीच तीन वर्षांसाठी …. बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 
 
 
 

4. भारताकडून ब्रह्मोस मिसाइल खरेदी करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

5. डेव्हिड बेनेट यांचे नाव नुकतेच चर्चेत होते कारण त्यांच्यावर ….. या प्राण्याचे हृदय वापरून हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या गेली. या प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

 
 
 
 

6. अभिनेत्री हर्षाली मल्होत्राला 12वा भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. हर्षालीची ….. या चित्रपटातील भूमिका कौतुकास्पद होती.

 
 
 
 

7. महाराष्ट्रामध्ये राजमाता जिजाऊ जन्मोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?

 
 
 
 

8. 2022 वर्षाचा गोल्डन ग्लोब अवार्ड खालील पैकी कोणत्या अभिनेत्याला जाहीर झाला?

 
 
 
 

9. 2021 या वर्षासाठी ‘ सर्वोत्कृष्ट खाजगी बँक ‘ या श्रेणीत ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड 2021 कोणत्या बँकेला प्राप्त झाला आहे?

 
 
 
 

10. डॉ. थॉमस मैथू यांनी लिहिलेले जीवनचरित्र नुकतेच बातम्यांमध्ये होते. हे जीवन चरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?

 
 
 
 

11. डॉ एस सोमनाथ यांची नुकतीच ….. या संस्थेचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे

 
 
 
 

12. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला परकीय गंगाजळीच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्येत आर्थिक मदत देऊ केली आहे?

 
 
 
 

13. 2022 आणि 2023 या वर्षाच्या आयपीएल स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर खालीलपैकी कोण असणार आहे?

 
 
 
 

14. 12 जानेवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन आहे?

 
 
 
 

15. केंद्र सरकारने खालील पैकी कोणत्या टेलिकॉम कंपनीमध्ये 35.8% हिस्सा खरेदी करण्याचे ठरवले आहे?

 
 
 
 

16. एजाज पटेलचा आयसीसीने ‘ प्लेयर ऑफ द मंथ ‘ म्हणून गौरव केला. या नवख्या खेळाडूने टेस्टमध्ये भारताविरुद्ध सर्व 10 विकेट घेऊन नवा विक्रम केला. हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे?

 
 
 
 

17. नुकताच सुरू करण्यात आलेला रेल्वेचा ‘ मिशन अमानत ‘ पुढाकार कशासाठी आहे?

 
 
 
 

18. देशभरात आर्मी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

19. पहिली आंतरराष्ट्रीय DEAF ( कर्णबधिर ) टी ट्वेन्टी क्रिकेट चॅम्पियनशिप खालीलपैकी कोठे होणार आहे?

 
 
 
 

20. लिंबू फळाला प्रोत्साहन देण्यासाठी …. राज्यात कचाई लेमन फेस्टिवल साजरे केले जात असते

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

25 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 3 – Current Affairs January 2022 Part 03 Quiz”

Leave a Reply to Akash kakde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now