Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

चालू घडामोडी जानेवारी भाग 5 – Current Affairs January 2022 Part 05 Quiz

Gk and Current Affairs Test 55 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. सानिया मिर्झा ने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. तिचा संबंध कोणत्या क्रीडा प्रकाराशी आहे?

 
 
 
 

2. खालीलपैकी योग्य विधान निवडा
1. अमर जवान ज्योती जवान विझविली जाणार आहे
2. ही ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केली जाणार आहे

 
 
 
 

3. 2022 वर्षाची महिला एकेरी सईद मोदी बॅडमिंटन ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आपल्या नावावर केली आहे?

 
 
 
 

4. जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुष असणारे सटनिर्नो डे ला फुएंते यांचे नुकतेच निधन झाले. ते …. या देशाचे नागरिक होते

 
 
 
 

5. 2022 वर्षाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला चित्रपट खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

6. कँडी क्रश गेमची मूळ कंपनी ॲक्टीव्हिजन ब्लिझर्ड ला कोणत्या मोठया कंपनीने विकत घेतल्याची बातमी चर्चेत होती?

 
 
 
 

7. नुसंतारा ही कोणत्या देशाची नवी राजधानी आहे?

 
 
 
 

8. तामिळनाडू – महेंद्रगिरी येथून नुकतेच इस्रोने विकास इंजिनचे यशस्वी परीक्षण केले आहे. विकास इंजिन हे भारताच्या महत्त्वकांक्षी ….. चा एक भाग आहे.

 
 
 
 

9. 6G तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी जिओने खालीलपैकी कोणत्या देशाच्या युनिव्हर्सिटीसोबत करार केला आहे?

 
 
 
 

10. भारतातील पहिल्या पॅरा बॅडमिंटन अकॅडमीची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली आहे?

 
 
 
 

11. 2022 या वर्षाचा नेताजी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना देण्यात आला आहे?

 
 
 
 

12. 25 जानेवारी हा दिवस …. म्हणून साजरा केला जातो

 
 
 
 

13. …. बालकांना या वर्षीचा राष्ट्रीय बालक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

 
 
 
 

14. जानेवारी 2022 मध्ये केंद्रीय कृषिमंत्री खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

15. अमर जवान ज्योती जिथे स्थानांतरीत करण्यात आली ते ठिकाण कोणते आहे?

 
 
 
 

16. एअर इंडियाचे नवे CMD म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या होलोग्राम पुतळ्याचे इंडिया गेट येथे नुकतेच ( जानेवारी 2022 ) मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले?

 
 
 
 

18. ले ज मुकुंद पांडे यांची नुकतीच …. या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

19. संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंचीच्या स्मारकाचे उद्घाटन खालीलपैकी कोठे करण्यात आले आहे?

 
 
 
 

20. आयसीसी ने 2021 वर्षासाठी सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे. यामध्ये एकदिवस क्रिकेट ( पुरुष ) श्रेणीत सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाहीर झाला आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 5 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

12 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 5 – Current Affairs January 2022 Part 05 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!