चालू घडामोडी जानेवारी भाग 6 – Current Affairs January 2022 Part 06 Quiz

Gk and Current Affairs Test 56 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. भारताने या वर्षी आपला ….. वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला

 
 
 
 

2. भारताने नुकतेच रशियाकडून खरेदी केलेल्या रायफल्सचे नाव काय आहे?

 
 
 
 

3. फायनान्स क्षेत्रात ‘ Most Valuable Brand 2022 ‘ हा किताब सलग मिळविणारी कंपनी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जगभरातील सोन्याची मागणी 10% ने वाढल्याचा नुकतेच घोषित केले. या WORLD GOLD COUNCIL चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

5. ऑल्यांपिक हिरो नीरज चोप्राला त्याच्या कामगिरी बद्दल परम विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आले. तो ….. मध्ये कार्यरत आहे

 
 
 
 

6. केंद्र सरकारने नुकतीच ( जाने.2022 ) खालीलपैकी कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे?

 
 
 
 

7. भारतातील कोणत्या नॅशनल पार्कला वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल TX2 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

 
 
 
 

8. भारत सरकारकडून टाटा ग्रुपकडे एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा आली आहे. या व्यवहाराची अंदाजे किंमत किती आहे?

 
 
 
 

9. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसदेचे लाइव्ह टेलीकास्ट करण्यासाठी …. हे ॲप्लिकेशन नुकतेच लॉन्च केले.

 
 
 
 

10. आसाम राज्यसरकारने ‘ आसाम वैभव ‘ हा मानाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला कॅन्सर उपचार सुविधेत भरीव कामगिरीसाठी प्रदान केला आहे?

 
 
 
 

11. 2022 वर्षाची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकली आहे?

 
 
 
 

12. भारतातील पहिले ग्राफेन अनुसंधान केंद्र कोठे उभारले जाणार आहे?

 
 
 
 

13. आयपीएल 2022 साठी लखनऊ टीमचे नाव बदलण्यात आले आहे. ते खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी देशभरात शहीद दीन म्हणून साजरी केली जाते. बापूंची हत्या कोणत्या वर्षी झाली होती?

 
 
 
 

15. अनिल अवचट यांचे नुकतेच निधन झाले. ते ….. या क्षेत्रात कार्यरत होते.

 
 
 
 

16. दरवर्षी जागतिक कुष्ठरोग निवारण दिवस कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

17. भारत सरकारने 2022 या वर्षासाठी एकूण किती पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले आहेत?

 
 
 
 

18. प्रजासत्ताक दिनी (2022) कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने सर्वाधिक सेवापदक मिळवले?

 
 
 
 

19. कला क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या प्रभा अत्रे यांना केंद्र सरकारचा ….. हा पुरस्कार जाहीर झाला आहे

 
 
 
 

20. Fearless Governence हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 9 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

8 thoughts on “चालू घडामोडी जानेवारी भाग 6 – Current Affairs January 2022 Part 06 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!