चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 1 – Current Affairs February 2022 Part 01 Quiz

Gk and Current Affairs Test 57 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. 2022 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर भारताने बहिष्कार टाकला आहे आणि या समारंभासाठी एकमेव भारतीय खेळाडू पाठवला आहे. त्या खेळाडूचे नाव खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या बँकेचे लायसन्स रद्द केल्याची बातमी नुकतीच चर्चेत होती?

 
 
 
 

3. स्थानांतरण मुळे चर्चेत आलेले ‘ अमर ज्योती जवान ‘ हे स्मारक …… नंतर उभारण्यात आले होते.

 
 
 
 

4. 2021 वर्षात परकीय व्यापारात सर्वात मोठा भागीदार म्हणून कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे?

 
 
 
 

5. Brand Finance च्या अहवालानुसार जागतिक क्रमवारीत भारतीय इन्शुरन्स कंपनी LIC चे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

6. भारताने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. यामागचे प्रमुख कारण काय आहे?

 
 
 
 

7. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ‘ फ्लाइंग बोट ‘ कोणत्या देशाद्वारे लाँच केली जाणार आहे?

 
 
 
 

8. जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

9. संत रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीचे औचित्य साधून ‘ स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ‘ चे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या स्टॅच्यूची उंची किती असणार आहे?

 
 
 
 

10. 2022 वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘ सर्वोत्कृष्ट परेड ‘ हा सन्मान खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे?

 
 
 
 

11. गोल्डन बॉय नीरज चोप्रा ‘ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

12. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ( UGC ) चे नवे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

13. जी ए श्रीनिवासा मूर्ति यांची नुकतीच DRDL डायरेक्टर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. DRDL चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

14. रमेश देव यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली होती?

 
 
 
 

15. CRISIL रेटिंग एजन्सीनुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा विकासदर किती असणार आहे?

 
 
 
 

16. लॉरेन्स पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?

 
 
 
 

17. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा सातवा बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार ‘ स्ट्रीट स्टुडंट ‘ या लघुपटाला जाहीर झाला आहे. ही शॉर्ट फिल्म …. भाषेत आहे

 
 
 
 

18. या वर्षी होत असणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत एकूण किती क्रीडा प्रकारांचा समावेश आहे?

 
 
 
 

19. राष्ट्रीय महिला आयोगाने नुकताच आपला तिसावा स्थापना दिवस साजरा केला. या आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे?

 
 
 
 

20. तोरग्या महोत्सव नुकताच ….. राज्यात साजरा करण्यात आला.

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 9 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

12 thoughts on “चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 1 – Current Affairs February 2022 Part 01 Quiz”

Leave a Reply to shubham thombare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now