Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 3 – Current Affairs February 2022 Part 03 Quiz

Gk and Current Affairs Test 59 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. खालीलपैकी कोणी चार धाम प्रकल्पाच्या पॅनलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे?

 
 
 
 

2. How to prevent the next pandemic ? ‘ हे पुस्तक खालील पैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे आहे?

 
 
 
 

3. कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी ‘ ॲग्री नेटवर्क ‘ ने खालील पैकी कोणत्या अभिनेत्याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे?

 
 
 
 

4. फ्रँक वॉल्टर स्टीनमीयर हे खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहे?

 
 
 
 

5. नाबार्डव्दारे JIVA प्रोग्रॅम नुकताच सुरू करण्यात आला आहे. या प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश काय आहे?

 
 
 
 

6. प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज समुहाचे माजी अध्यक्ष …. यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले.

 
 
 
 

7. फेब्रुवारी 2022 मध्ये बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठ्या घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. यासंदर्भातली कंपनी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

8. डिजिटल आयडी कार्ड बनविण्यासाठी ( आधार कार्ड सारखे ) भारत खालीलपैकी कोणत्या देशाला मदत करणार आहे?

 
 
 
 

9. नागरी विमान सेवेत ‘ ड्रोन ‘ वापरास परवानगी देणारा पहिला देश म्हणून …. चे नाव चर्चेत होते

 
 
 
 

10. एअर इंडियाचे नवीन सीएमडी म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे?

 
 
 
 

11. अटल बिहारी वाजपेयी ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

12. आंतरराष्ट्रीय युनानी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या शहरात इंडियन रेल्वे देशातील सर्वात मोठी रेसलिंग अकॅडमी सुरू करणार आहे?

 
 
 
 

14. 10 हजार फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब वाहतूक बोगदा म्हणून ‘ अटल बोगदा ‘ ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या बोगद्याची लांबी किती आहे?

 
 
 
 

15. आर के सिंह हे ….. आहेत

 
 
 
 

16. कोविड प्रतिबंधक लस विरोधी आंदोलनांना आटोक्यात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रथमच देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे?

 
 
 
 

17. 13 फेब्रुवारी या दिवशी देशभरात राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला. हा दिवस …. यांचा जन्मदिन असतो

 
 
 
 

18. भारताच्या बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन होण्याचा मान कोणत्या शहराला मिळणार आहे?

 
 
 
 

19. टाटा सन्स चे एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून खालीलपैकी कोणाची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे?

 
 
 
 

20. कॅन्सर रोखण्यासाठी कोणत्या राज्याने Hope Express नावाची यंत्रणा सुरू केली आहे?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 9 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

2 thoughts on “चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 3 – Current Affairs February 2022 Part 03 Quiz”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!