Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 5 – Current Affairs February 2022 Part 05 Quiz

Gk and Current Affairs Test 61 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा बनलेली संस्था निवडा ज्या संस्थेचे युक्रेनने सदस्य व्हावे असे रशियाला वाटत नाही?

 
 
 
 

2. Ex Cobra Warrior 22 हा एअरफोर्स युद्ध सराव कोणत्या देशाद्वारे आयोजीत केला गेला होता?

 
 
 
 

3. बुद्धिबळ जगज्जेता मॅग्नस कार्लसन ला नॉर्वे ऑनलाइन चेस कॉम्पिटिशन मध्ये हरवण्याचा विक्रम …. या भारतीय ग्रॅंडमास्टर ने नुकताच केला.

 
 
 
 

4. फ्रान्स कडून भारताला नुकतेच 3 राफेल विमाने मिळाले आहेत. हा करार अशा …. राफेल विमानासाठी करण्यात आला आहे

 
 
 
 

5. रिषभ पंत हा खालीलपैकी कोणत्या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडला गेला आहे?

 
 
 
 

6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ची पहिली परदेशी शाखा …. या देशात असणार आहे

 
 
 
 

7. देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे?

 
 
 
 

8. Hindustan Unilever limited चे चेअरमन म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

9. आतंरराष्ट्रीय एनजीओ दिवस कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

10. सध्या चर्चेत असणारे युक्रेन …. युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम करणारे आहे

 
 
 
 

11. …. या देशामध्ये 2026 वर्षाची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे

 
 
 
 

12. …. राज्यामध्ये नुकताच 48 वा खजुराहो नृत्य महोत्सव पार पडला

 
 
 
 

13. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे?

 
 
 
 

14. सध्या गाजत असणारे हिजाब प्रकरण ….. राज्यात चर्चेत आहे

 
 
 
 

15. परम प्रवेगा हे नाव नुकतेच चर्चेत होते. परम प्रवेगा काय आहे?

 
 
 
 

16. युद्धभूमी युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?

 
 
 
 

17. Excercise DHARMA GUARDIAN 2022 हा भारत आणि … या देशादरम्यान चा युद्धसराव आहे

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने 55 किलो वजन गटात सिंगापूर येथील वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे?

 
 
 
 

19. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात कोणता देश अग्रस्थानी आहे?

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणत्या देशाने हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 सर्वाधिक पदके प्राप्त केले आहेत?

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

30 thoughts on “चालू घडामोडी फेब्रुवारी भाग 5 – Current Affairs February 2022 Part 05 Quiz”

    1. Good attempt.
      आपल्या चॅनेलवर झालेल्या सर्व टेस्ट सोडवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!