चालू घडामोडी मार्च भाग 01 – Current Affairs March 01 2022 Part 01 Quiz

Gk and Current Affairs Test 62 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. खालीलपैकी कोणत्या राज्यात आणखी 6 महिन्यांसाठी AFSPA कायदा लागू करण्यात आला आहे?

 
 
 
 

2. Knight Frank च्या रिपोर्टनुसार भारत हा जगातील सर्वाधिक बीलेनियर असणारा कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे?

 
 
 
 

3. अशीनीर ग्रोवर यांनी नुकताच ……. या कंपनीच्या MD आणि डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला.

 
 
 
 

4. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची संस्था NAAC च्या प्रमुख पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

5. रशिया युक्रेन युद्धात जगातील सर्वात मोठे विमान नष्ट झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात होते. त्या विमानाचे नाव काय होते?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या राज्यात रस्त्यावरील प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेची (भारतातील पहिली ) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे?

 
 
 
 

7. NASA ही कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे?

 
 
 
 

8. 2022 या वर्षाची प्रो कबड्डी लीग ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे?

 
 
 
 

9. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?

 
 
 
 

10. अमेरिका आणि युरोपियन युनियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध टाकताना रशियाला खालीलपैकी कोणत्या प्रणालीतून बाहेर काढण्याचे ठरवले आहे?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणती डिपॉझिटरी 6 करोड पेक्षा अधिक सक्रिय डिमॅट अकाउंट असणारी ठरली आहे?

 
 
 
 

12. इलेक्ट्रिकल व्हेईकल ( EV ) उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीने VIDA या नवीन ब्रँडचे उद्घाटन केले आहे?

 
 
 
 

13. सौर इंधनाचा वापर करणारी एअर लाईन कंपनी खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

14. आरोग्य वनम चे नुकतेच उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. हे क्षेत्र … येथे असणार आहे.

 
 
 
 

15. संजीव कपूर यांची कोणत्या कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

16. मार्च 2022 मध्ये जपान देशाचे पंतप्रधान कोण आहे?

 
 
 
 

17. सौरभ चौधरीने ISSF स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. हा खेळाडू … या खेळाशी संबंधित आहे.

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणत्या कोणत्या कंपनीने ‘ प्ले पास ‘ ही सबस्क्रीप्शन सुविधा भारतातही नुकतीच उपलब्ध करून दिली आहे?

 
 
 
 

19. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने पुतीन यांना दिलेला सन्मान नुकताच परत घेतला आहे. या कमिटीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

20. एस एफ रॉड्रिग्ज यांचे नुकतेच निधन झाले. ते ….. होते

 
 
 
 


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

आणखी चालू घडामोडी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

14 thoughts on “चालू घडामोडी मार्च भाग 01 – Current Affairs March 01 2022 Part 01 Quiz”

      1. आपल्या चैनल वर होणारे चालू घडामोडी चे प्रश्न सोडवत चला. म्हणजे तुमचे मार्क्स आपोआप वाढतील

  1. Mandar kandhare

    सर Test झाल्या नंतर प्रश्ना ची उत्तरे येत नाही

Leave a Reply to Pravin rathod Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now